लासलगावमार्गे अमेरिकेला पहिल्याच दिवशी २८ टन आंबे रवाना

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे भाभा अणुसंशोधन केंद्राच्या कृषक विकिरण केंद्रातून आंब्यावर विकिरण प्रक्रिया होऊन १ एप्रिलपासून आंबा निर्यातीला सुरुवात झाली असून, ७,५०० बॉक्समधून २८ टन आंबा हा अमेरिकेला निर्यात झाल्याची माहिती लासलगाव कृषकचे अधिकारी संजय आहेर यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना दिली. भारतातील आंब्यांना परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी असते. भारतामध्ये आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते …

The post लासलगावमार्गे अमेरिकेला पहिल्याच दिवशी २८ टन आंबे रवाना appeared first on पुढारी.

Continue Reading लासलगावमार्गे अमेरिकेला पहिल्याच दिवशी २८ टन आंबे रवाना

Nashik : लासलगावला ७०० टन कांद्यावर विकिरण प्रक्रिया

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा बाजारात कांद्याचा पुरवठा व्यवस्थित सुरू राहावा, म्हणून केंद्र सरकारने विशेष दक्षता बाळगण्यास आतापासून सुरुवात केली आहे. काढणीनंतरच्या नुकसानीपासून संरक्षण करण्यासाठी लासलगाव येथील भाभा अणुसंशोधन केंद्रात ७०० टन कांद्यावर विकिरण प्रक्रिया केल्याची माहिती प्रकल्प अधिकारी संजय आहेर यांनी दिली. केंद्र सरकार नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे कांद्यावर किरणोत्सर्ग विकिरण प्रक्रियेचे काम करत …

The post Nashik : लासलगावला ७०० टन कांद्यावर विकिरण प्रक्रिया appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : लासलगावला ७०० टन कांद्यावर विकिरण प्रक्रिया