तर महायुतीचा उमेदवार कोणीही पराभूत करू शकणार नाही : राधाकृष्ण विखे-पाटील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लाभार्थी संपर्क अभियान भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रभावीपणे पार पाडल्यास महायुतीचा उमेदवार कोणीही पराभूत करू शकणार नाही, असा दावा राज्याचे महसूलमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला. भाजप कार्यालय ‘वसंतस्मृती’ येथे नाशिक लोकसभा क्लस्टरच्या पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. विखे-पाटील म्हणाले की, दुसऱ्याच्या तक्रारी करून अथवा उणेदुणे काढून निवडणुका जिंकण्याचे दिवस …

The post तर महायुतीचा उमेदवार कोणीही पराभूत करू शकणार नाही : राधाकृष्ण विखे-पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading तर महायुतीचा उमेदवार कोणीही पराभूत करू शकणार नाही : राधाकृष्ण विखे-पाटील

नाशिकच्या जागेवर भाजपने दावा करणे गैर नाही : विखे पाटील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शिवसेने (शिंदे गटा)कडे असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघावर भाजपने केलेल्या दाव्याचे राज्याचे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी समर्थन केले आहे. नाशिक, शिर्डी आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी माझ्याकडे आहे. भाजपने नाशिकच्या जागेची मागणी करण्यात काही गैर नाही, असे वक्तव्य विखे पाटील यांनी केले आहे. त्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. शुक्रवारी …

The post नाशिकच्या जागेवर भाजपने दावा करणे गैर नाही : विखे पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या जागेवर भाजपने दावा करणे गैर नाही : विखे पाटील

सत्ता गेल्याने उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त : राधाकृष्ण विखे-पाटील यांची टीका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उद्धव ठाकरे अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना त्यांचे मंत्री, पोलीस आयुक्त तुरुंगात गेले. त्यामुळे आधी त्यांनी स्वत: आत्मपरीक्षण करावे. सत्ता गेल्यानंतर इतके वैफल्यग्रस्त होऊ नये, अशा शब्दात महसुलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ना. विखे-पाटील एका खासगी कार्यक्रमानिमित्त नाशिकमध्ये आले असता पत्रकारांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. …

The post सत्ता गेल्याने उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त : राधाकृष्ण विखे-पाटील यांची टीका appeared first on पुढारी.

Continue Reading सत्ता गेल्याने उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त : राधाकृष्ण विखे-पाटील यांची टीका

मामा ने पक्षालाच मामा बनवलं : विखे पाटलांचा थोरातांवर निशाणा, सत्यजित ताबेंना दिले…

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क नाशिक पदवीधर निवडणूकीत सत्यजीत तांबे यांचा विजय हा निश्चित आहे. भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सत्यजीत यांना पाठिंबा दिला आहे. भाजप कार्यकर्ते त्यांनाच मतदान करत आहे. त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. नैतिकता म्हणून भाजप कार्यकर्त्यांच्या केलेल्या कामाचा आदर सन्मान सत्यजित ठेवतील असा मला विश्वास आहे. असे सांगताना, सत्यजित यांनी भाजपात प्रवेश …

The post मामा ने पक्षालाच मामा बनवलं : विखे पाटलांचा थोरातांवर निशाणा, सत्यजित ताबेंना दिले... appeared first on पुढारी.

Continue Reading मामा ने पक्षालाच मामा बनवलं : विखे पाटलांचा थोरातांवर निशाणा, सत्यजित ताबेंना दिले…

तर साखर कारखाने बंद पडले नसते, विखे पाटील यांची शरद पवारांवर टीका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथेनॉल धोरण आणल्याने साखर उद्योगाला नवसंजीवनी मिळणार आहे. पंधरा वर्षांपूर्वी युपीए सरकारच्या काळातील कृषीमंत्र्यांनी इथेनॉल धोरण आणले असते. तर राज्यातील साखर कारखाने बंद पडले नसते, अशी जोरदार टीका राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केली. नासाकाच्या गाळप हंगाम …

The post तर साखर कारखाने बंद पडले नसते, विखे पाटील यांची शरद पवारांवर टीका appeared first on पुढारी.

Continue Reading तर साखर कारखाने बंद पडले नसते, विखे पाटील यांची शरद पवारांवर टीका

अडीच वर्ष कायद्याचा उच्छाद मांडणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मागील अडीच वर्षांच्या सत्ताकाळात महाविकास आघाडी सरकारने बेकायदेशीरपणे अनेकांवर कारवाई केली. अनेकांवर देशद्रोहाचे आरोप लावले. त्यामुळे भाजपकडे बोट दाखवण्यापेक्षा गेली अडीच वर्ष कायद्याचा उच्छाद मांडणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उध्दव ठाकरे यांना दिला आहे. ना. विखे पाटील शुक्रवारी (दि.१४) नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी …

The post अडीच वर्ष कायद्याचा उच्छाद मांडणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे appeared first on पुढारी.

Continue Reading अडीच वर्ष कायद्याचा उच्छाद मांडणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे