नाशिक : लग्नास नकार दिलेल्या तरुणीचे अपहरण करून विनयभंग

नाशिक : लग्नास नकार दिलेल्या तरुणीचा वारंवार पाठलाग करून अपहरण करून तिला मारहाण केल्याची घटना मुंबईनाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी पीडितेने संशयिताविरोधात अपहरण, विनयभंग, मारहाणीची फिर्याद दाखल केली आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार संशयिताने रविवारी (दि.१७) रात्री लग्नाची मागणी करीत जबरदस्तीने कारमध्ये बसवले. त्यानंतर तिला शहरातील विविध परिसरात फिरवून कारमध्ये मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. …

The post नाशिक : लग्नास नकार दिलेल्या तरुणीचे अपहरण करून विनयभंग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लग्नास नकार दिलेल्या तरुणीचे अपहरण करून विनयभंग

नाशिक : अल्पवयीन मुलीचा विनयभंग, लग्न न केल्यास आत्महत्या करेल अशी धमकी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करून तिस लग्नाची मागणी करीत पीडितेच्या आई वडिलांना एकाने शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीनुसार भद्रकाली पोलिस ठाण्यात सरफराज इम्तीयाज शेख (२०, रा. काजीपुरा) याच्याविरोधात विनयभंगाची फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, संशयित सरफराज याने बुधवारी (दि.६) काजीपुरा, जुने नागजी चौक या भागांत कारमधून पाठलाग …

The post नाशिक : अल्पवयीन मुलीचा विनयभंग, लग्न न केल्यास आत्महत्या करेल अशी धमकी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अल्पवयीन मुलीचा विनयभंग, लग्न न केल्यास आत्महत्या करेल अशी धमकी