नाशिक : गोल्फ क्लब मैदानावर महिलेचा विनयभंग

नाशिक : गोल्फ क्लब मैदानावर एकाने महिलेचा वारंवार पाठलाग करीत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीनुसार, मुंबई नाका पोलिस ठाण्यात संशयित विलास रामचंद्र नागरगोजे (रा. गायत्रीनगर, नाशिक पुणे- रोड) याच्याविरोधात विनयभंगाची फिर्याद दाखल केली आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, त्या बुधवारी (दि.१) सकाळी गोल्फ क्लब मैदान येथे वाॅक करत असताना संशयिताने पाठलाग …

The post नाशिक : गोल्फ क्लब मैदानावर महिलेचा विनयभंग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोल्फ क्लब मैदानावर महिलेचा विनयभंग

Nashik Crime : तरुणीचा पाठलाग करीत तिच्यावर शेरेबाजी, तिच्या वडिलांवर हत्याराने वार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वडाळागावात दोघांनी मिळून तरुणीचा विनयभंग करीत तिच्या वडिलांना शिवीगाळ, दमदाटी करीत धारदार हत्याराने मारहाण करीत दुखापत केली. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीनुसार इंदिरानगर पोलिस ठाण्यात मोइन सिकंदर शेख (२९) व रहिम सिकंदर शेख (१९, दोघे रा. म्हाडा वसाहत, वडाळागाव) यांच्याविरोधात विनयभंग, मारहाणीची फिर्याद दाखल केली आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी (दि.१५) मोइन …

The post Nashik Crime : तरुणीचा पाठलाग करीत तिच्यावर शेरेबाजी, तिच्या वडिलांवर हत्याराने वार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : तरुणीचा पाठलाग करीत तिच्यावर शेरेबाजी, तिच्या वडिलांवर हत्याराने वार

Nashik : सिडकोत शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा सिडकोतील एका माध्यमिक शाळेतील शारीरिक शिक्षण विषय शिकविणाऱ्या शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केला आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध पोक्सो अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार सिडकोतील एका माध्यमिक विद्यालयात ६ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता ही घटना घडली. पीटी विषयाचा शिक्षक संशयित रवींद्र नाकील याने विद्यार्थिनीसोबत …

The post Nashik : सिडकोत शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सिडकोत शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

Nashik Crime : सोशल मीडियावरून दोन तरुणींचा विनयभंग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सोशल मीडियावरून दोन तरुणींचे विनयभंग झाल्याप्रकरणी गंगापूर व आडगाव पोलिस ठाण्यात संशयितांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिस तपास करीत आहेत. गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या व वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार तिच्या दिल्लीतील प्रियकराने इन्स्टाग्रामवरून विनयभंग केला. दोघांची एप्रिल २०२२ मध्ये इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध झाले. …

The post Nashik Crime : सोशल मीडियावरून दोन तरुणींचा विनयभंग appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : सोशल मीडियावरून दोन तरुणींचा विनयभंग

Nashik Crime : सावकाराकडून महिलेचा विनयभंग, पतीचे अपहरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सावकारी आणि कर्जवसुलीच्या घटनांमुळे नाशिक शहर हादरले असून, एकापाठोपाठ एक संतापजनक घटना उघडकीस येत आहेत. पाथर्डी फाटा येथील घटनेला २४ तास उलटत नाही तोच पंचवटीतही आणखी एक संतपाजनक घटना घडली आहे. दहा टक्के व्याजाने पैसे दिल्यानंतर त्यावर चक्रवाढ दराने व्याज आकारून खासगी सावकाराने कर्जदाराचे अपहरण करीत बळजबरीने पैसे घेतले. त्याचप्रमाणे कर्जदाराच्या …

The post Nashik Crime : सावकाराकडून महिलेचा विनयभंग, पतीचे अपहरण appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : सावकाराकडून महिलेचा विनयभंग, पतीचे अपहरण

Nashik Crime : सावकाराकडून महिलेचा विनयभंग, पतीचे अपहरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सावकारी आणि कर्जवसुलीच्या घटनांमुळे नाशिक शहर हादरले असून, एकापाठोपाठ एक संतापजनक घटना उघडकीस येत आहेत. पाथर्डी फाटा येथील घटनेला २४ तास उलटत नाही तोच पंचवटीतही आणखी एक संतपाजनक घटना घडली आहे. दहा टक्के व्याजाने पैसे दिल्यानंतर त्यावर चक्रवाढ दराने व्याज आकारून खासगी सावकाराने कर्जदाराचे अपहरण करीत बळजबरीने पैसे घेतले. त्याचप्रमाणे कर्जदाराच्या …

The post Nashik Crime : सावकाराकडून महिलेचा विनयभंग, पतीचे अपहरण appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : सावकाराकडून महिलेचा विनयभंग, पतीचे अपहरण

नाशिक : ७० वर्षीय वृद्धाने केला गतीमंद मुलीचा विनयभंग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गतीमंद मुलीच्या असहायतेचा फायदा घेत ७० वर्षीय वृद्ध व्यक्तीने विनयभंग केल्याची घटना पंचवटीतील बीडी कामगार नगर परिसरात घडली. याप्रकरणी पीडितेच्या पालकांनी आडगाव पोलिस ठाण्यात संशयित मधुकर महादू सुर्यवंशी (७०, रा. बीडी कामगार नगर) याच्याविरोधात विनयभंगाची फिर्याद दाखल केली आहे. संशयित मधुकर सुर्यवंशी याने रविवारी (दि.२७) सायंकाळी पीडितेचा विनयभंग करीत तिच्यावर हल्ला …

The post नाशिक : ७० वर्षीय वृद्धाने केला गतीमंद मुलीचा विनयभंग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ७० वर्षीय वृद्धाने केला गतीमंद मुलीचा विनयभंग

नाशिक : डोंगरावर घेऊन जात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

वणी : पुढारी वृत्तसेवा दुकानातून वस्तू घेऊन घरी जात असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या तक्रारीवरून युवकाविरोधात वणी पोलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले. अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी येत असताना एका दुकानात वस्तू खरेदी करण्यासाठी गेली होती. वस्तू घेऊन घराकडे येत असताना किरण कडाळे (रा. हस्तेदुमाला) या युवकाने तिचा हात धरला व तिला धमकी देऊन हस्तेदुमाला …

The post नाशिक : डोंगरावर घेऊन जात अल्पवयीन मुलीचा विनयभंग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डोंगरावर घेऊन जात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

नाशिक : अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग, कला शिक्षकास सात वर्षे सश्रम कारावास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कला शिकवत असताना विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या कला शिक्षकास न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. अशोक रघुनाथ नागपुरे (५७, रा. गजपंथ स्टॉप, म्हसरूळ) असे या कला शिक्षकाचे नाव आहे. त्याने सप्टेंबर २०१८ ते फेब्रुवारी २०२० या कालावधीत अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केला. ‘जी-20’मधील पंतप्रधान मोदींच्या भूमिकेचे …

The post नाशिक : अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग, कला शिक्षकास सात वर्षे सश्रम कारावास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग, कला शिक्षकास सात वर्षे सश्रम कारावास

नाशिक : घरात घुसून बालिकेचा विनयभंग करणार्‍यास सश्रम कारावास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नऊवर्षीय बालिकेचा घरात घुसून अश्लील वर्तन करत विनयभंग करणार्‍या नराधम आरोपीला विशेष न्यायाधीश डी. डी. देशमुख यांनी तीन वर्षांचा सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. गणेश सदाशिव जाधव (24, रा. टिकोनी गल्ली, सिन्नर, नाशिक) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. सिन्नरच्या खडकपुरा परिसरात 3 ऑगस्ट 2015 रोजी पीडिता …

The post नाशिक : घरात घुसून बालिकेचा विनयभंग करणार्‍यास सश्रम कारावास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घरात घुसून बालिकेचा विनयभंग करणार्‍यास सश्रम कारावास