नाशिक : पाहुणा म्हणून आलेल्या युवकाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा मुंबईतील कुर्ला येथून आजीकडे पाहुणा म्हणून आलेल्या युवकाने परिसरात खेळणाऱ्या अल्पवयीन मुलीची छेड काढत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. याचा जाब विचारायला गेलेल्या पीडित मुलीच्या आईलाही संशयिताने जबर मारहाण केल्याची संतापजनक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पंचवटी परिसरातील पाहुणा मुलगा संशयित महेश कौरी हा कुर्ला …

The post नाशिक : पाहुणा म्हणून आलेल्या युवकाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाहुणा म्हणून आलेल्या युवकाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

नाशिक गुन्हेगारी : महिलेचा पाठलाग करीत विनयभंग

नाशिक : महिलेचा पाठलाग करीत तिचा विनयभंग केल्या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात संशयित विकास बाळासाहेब आनंदराव (३५, रा. गणेशवाडी, पंचवटी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, संशयित विकासने मंगळवारी (दि. २५) रात्री ८ ला तपोवन येथील बस डेपोजवळ पाठलाग करून विनयभंग केला. या प्रकरणी आडगाव पोलिस अधिक तपास करीत आहेत. कुरापत काढून मारहाण …

The post नाशिक गुन्हेगारी : महिलेचा पाठलाग करीत विनयभंग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक गुन्हेगारी : महिलेचा पाठलाग करीत विनयभंग

नाशिक : पेठ रोडवर महिलेचा विनयभंग

नाशिक : पैशांची मागणी करीत एकाने महिलेचा विनयभंग केल्याची घटना पेठ रोडवर घडली. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात संशयित सतीश ऊर्फ पिंटू भिकुनाथ गुप्ता (३८, रा. कर्णनगर) याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, संशयिताने ७ एप्रिलला पैशांची मागणी करीत दमदाटी केली व विनयभंग केला. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस तपास करीत आहेत. ब्रेकिंग! …

The post नाशिक : पेठ रोडवर महिलेचा विनयभंग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पेठ रोडवर महिलेचा विनयभंग

Nashik Crime : आईस्क्रिम देण्याच्या बहाण्याने तरुणीचा विनयभंग

नाशिक : कॅनडा कॉर्नर येथे एकाने तरुणीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडितेने सरकारवाडा पोलिस ठाण्यात संशयित प्रणिल बाळू शिंदे (रा. शरणपूर रोड) याच्याविरोधात विनयभंगाची फिर्याद दाखल केली आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, गुरुवारी (दि.२०) रात्री दहा वाजता आईस्क्रिम देण्याच्या बहाण्याने विनयभंग केला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस तपास करीत आहेत. सातारा : कण्हेर धरणात पोहण्यासाठी गेलेल्या …

The post Nashik Crime : आईस्क्रिम देण्याच्या बहाण्याने तरुणीचा विनयभंग appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : आईस्क्रिम देण्याच्या बहाण्याने तरुणीचा विनयभंग

नाशिक : शहरात दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग

नाशिक : दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये संशयितांनी अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याचे समोर येत आहे. या प्रकरणी गंगापूर व म्हसरूळ पोलिस ठाण्यांत पोक्सोसह विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत. गंगापूर पोलिस ठाण्यात सातपूर येथील जगतापवाडी परिसरात राहणाऱ्या पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, नातलगाने मद्यसेवन करून तिच्यासह अल्पवयीन मुलीचा वारंवार विनयभंग केला. संशयिताने दोघींचा शारीरिक व मानसिक छळ करीत जिवे मारण्याची धमकी …

The post नाशिक : शहरात दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरात दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग

नाशिक क्राइम : दोन बहिणींचा विनयभंग

नाशिक : पाथर्डी फाटा परिसरात टोळक्याने दोन बहिणींचा विनयभंग करीत त्यांच्या घराचा व गाळ्याचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी पीडितेने इंदिरानगर पोलिस ठाण्यात संशयित धनराज बंब व इतर तीन-चार संशयितांविरोधात फिर्याद दाखल केली. संशयितांनी शनिवारी (दि. १) दुपारी 3.30 च्या सुमारास घराचे व दुकानाचे कुलूप तोडून बेकायदेशीररीत्या प्रवेश केला. त्यानंतर शिवीगाळ, दमदाटी …

The post नाशिक क्राइम : दोन बहिणींचा विनयभंग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक क्राइम : दोन बहिणींचा विनयभंग

नाशिक : बळजबरी घरात घूसून महिलेवर अत्याचार, तरुणाला अटक

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा घरात बळजबरीने घुसून महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. हरिदास काळू गावित ( वय ३०, रा. वाघ्याची वाडी, ता. पेठ, जि. नाशिक ) असे महिलेवर अत्याचार करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की पीडित महिला ही सिडको परिसरात राहते. आरोपी हरिदास गावित हा पीडित …

The post नाशिक : बळजबरी घरात घूसून महिलेवर अत्याचार, तरुणाला अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बळजबरी घरात घूसून महिलेवर अत्याचार, तरुणाला अटक

Nashik Crime : कुमावतनगरला तरुणीचा विनयभंग

नाशिक : कुमावतनगर परिसरात संशयित आकाश राजू परदेशी (रा. कर्णनगर, पेठरोड) याने तरुणीचा विनयभंग केला. पीडितेच्या फिर्यादीनुसार, संशयिताने मंगळवारी (दि.२१) रात्री नऊ वाजता विनयभंग केला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव : शेतजमीन नावावर करण्यासाठी घेतली लाच ; तलाठ्यासह कोतवाल अडकला जाळ्यात कारची काच फोडून किंमती ऐवज लंपास नाशिक : …

The post Nashik Crime : कुमावतनगरला तरुणीचा विनयभंग appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : कुमावतनगरला तरुणीचा विनयभंग

नाशिक : शाळेच्या मैदानावर अल्पवयीन विद्यार्थिनीस धमकावत विनयभंग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील शाळा, महाविद्यालये, खासगी क्लासेसच्या परिसरात व आसपास टवाळखोरांचा वावर वाढल्याने विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. टवाळखोर व बाहेरील मुलांच्या वावरण्यामुळे वाद, हाणामारी, मुलींच्या छेडछाडीसारखे प्रकार नित्याचे झाले आहेत. इंदिरानगर परिसरातील शाळेत विद्यार्थिनीस एकाने दमदाटी करीत विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात छेड काढणाऱ्याविरोधात पोक्सोसह विनयभंगाचा …

The post नाशिक : शाळेच्या मैदानावर अल्पवयीन विद्यार्थिनीस धमकावत विनयभंग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शाळेच्या मैदानावर अल्पवयीन विद्यार्थिनीस धमकावत विनयभंग

नाशिक : अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा ओळखीचा फायदा घेत संधी साधू नराधमाने एका अल्पवयीन मुलीवर ती घरात एकटी असताना बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संशयितावरोधात लासलगाव पोलिस ठाण्यात बलात्कार व विनयभंगाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. या बाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी पीडीत अल्पवयीन मुलगी हि घरी एकटी असतांना आरोपी युनुस अकबर …

The post नाशिक : अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल