नाशिक : चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्यांना सक्तमजूरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वेगवेगळ्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग चार वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्यांना न्यायालयाने सक्तमजूरी व दंड ठोठावला आहे. रवींद्र आबाजी जगताप (५६, रा. उत्तम नगर, सिडको) आणि मनोज उर्फ साई शिवदास श्रीवंत (४५, रा. सुभाषरोड, नाशिकरोड) अशी आरोपींची नावे आहेत. पहिल्या घटनेत २७ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी सिडकोतील उत्तमनगर येथे रवींद्र …

The post नाशिक : चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्यांना सक्तमजूरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्यांना सक्तमजूरी

नाशिक : महिलेची पोत, रोकड हिसकावून विनयभंग

नाशिक : आर्थिक कारणावरून घरात शिरून चौघांनी मिळून दोन महिलांकडील दागिने, रोकड हिसकावून विनयभंग केल्याचा प्रकार खडकाळी परिसरात घडला. याप्रकरणी पीडितेने भद्रकाली पोलिस ठाण्यात अलिशान नदीम तांबोळी, मिसबाह अलिशान तांबोळी, नदीम तांबोळी (रा. भारतनगर) व तौसिफ शेख यांच्याविरोधात जबरी चोरीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरुवारी (दि.१३) सायंकाळी साडे पाचच्या सुमारास …

The post नाशिक : महिलेची पोत, रोकड हिसकावून विनयभंग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महिलेची पोत, रोकड हिसकावून विनयभंग

Nashik Crime : महिलेस कारमध्ये लिप्ट देऊन विनयभंग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महिलेस कारमध्ये लिफ्ट देऊन तिचा एकाने विनयभंग केला. संशयिताने पीडितेच्या बचावासाठी आलेल्या पोलिसांनाही शिवीगाळ केल्याचा प्रकार माडसांगवी टोलनाका येथे घडला. याप्रकरणी आडगाव पोलिसांनी प्रविण शिवाजी पेखळे (४०, रा. माडसांगवी) याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. लोन अॅपचा सुळसुळाट – गुगल, अॅपल यांच्यावरही नोंद होणार गुन्हा – cops to book google apple …

The post Nashik Crime : महिलेस कारमध्ये लिप्ट देऊन विनयभंग appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : महिलेस कारमध्ये लिप्ट देऊन विनयभंग

नाशिक : घरात शिरून मुलीचा विनयभंग

नाशिक : घरात शिरून एकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना पंचवटीतील मोरे मळा परिसरात घडली. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलिस ठाण्यात नितीन संतोष जोशी (21, रा. आनंदवली) याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, संशयित नितीन याने सोमवारी (दि. 3) सायंकाळी 4.30 च्या सुमारास पीडितेच्या घरात शिरून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी …

The post नाशिक : घरात शिरून मुलीचा विनयभंग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घरात शिरून मुलीचा विनयभंग

नाशिक : दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणार्‍यास कारावास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अल्पवयीन मुलींना घरात बोलावून त्यांचा विनयभंग करणार्‍यास न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. माणिक चोखाजी खिल्लारे (35, रा. राजीवनगर) असे या आरोपीचे नाव आहे. पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार 30 डिसेंबर 2019 रोजी माणिक याने 12 व 14 वर्षीय मुलींचा विनयभंग केला. दोन्ही मुली घरात खेळत असताना …

The post नाशिक : दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणार्‍यास कारावास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणार्‍यास कारावास

Dhule Crime : पाच जणांकडून आशा वर्करचा विनयभंग

धुळे, पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा कुष्ठरोग सर्वेक्षणाचे काम करीत असताना राग आलेल्या पाच जणांनी आशा वर्करला बेदम मारहाण करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार सकाळी ९ वाजेच्या सुमारास पानखेडा गावात घडला. याप्रकरणी पाच जणांवर सरकारी कामात अडथळा व विनयभंग केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. पीडित आशा वर्करने दिलेल्या फिर्यादीनुसार, साक्री तालुक्यातील पानखेडा …

The post Dhule Crime : पाच जणांकडून आशा वर्करचा विनयभंग appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule Crime : पाच जणांकडून आशा वर्करचा विनयभंग

नाशिक शहरात दोघींचा विनयभंग, एक अल्पवयीन

नाशिक : वेगवेगळ्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलीसह एका तरुणीचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आदेश बाळासाहेब खेलूकर (२३, रा. देवळाली गाव) याने ओंकारेश्वर मंदिराजवळ ७ ते १२ सप्टेंबरदरम्यान वारंवार पाठलाग केला. त्यामुळे पीडितेने त्याच्यासोबत कोणतेही संबंध ठेवायचे नाही असे सांगितले. मात्र आदेशने तिला मारहाण, शिवीगाळ केली. १२ सप्टेंबरला आदेशने तिच्या नातलगांना …

The post नाशिक शहरात दोघींचा विनयभंग, एक अल्पवयीन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरात दोघींचा विनयभंग, एक अल्पवयीन

नाशिक : किरकोळ वादातून महिलांचा विनयभंग, परस्परविरोधी गुन्हे दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर पुरुषांनी महिलांचा विनयभंग केल्याचा प्रकार गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात दोन्ही गटांनी परस्पर विरोधी विनयभंग, मारहाणीची फिर्याद दाखल केली आहे. शनिवारी (दि.३) रात्री साडे आठ ते साडे नऊ या दरम्यान ही घटना घडली. एका महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार त्या सोसायटीत आल्यानंतर संशयिताने रस्त्यात गाडी …

The post नाशिक : किरकोळ वादातून महिलांचा विनयभंग, परस्परविरोधी गुन्हे दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : किरकोळ वादातून महिलांचा विनयभंग, परस्परविरोधी गुन्हे दाखल

जळगाव : विद्यार्थिनीचा विनयभंग प्रकरणी आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावास

जळगाव : पुढारी वृत्तसेवा शाळकरी मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला ३ वर्षांचा सश्रम कारावास आणि ८ हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा न्यायालयाने ठोठावली आहे. Bunny : ‘बनी’च्या शिरपेचात मनाचा तुरा, अमेरिकेतील फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्क्रिनिंग! पाचोरा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या व जुलै २०१७ मध्ये इयत्ता आठवीत शिकणारी अल्पवयीन मुलीचा विजय प्रकाश घोडेश्वर (१९, रा. …

The post जळगाव : विद्यार्थिनीचा विनयभंग प्रकरणी आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावास appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : विद्यार्थिनीचा विनयभंग प्रकरणी आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावास

नाशिक : रिक्षाचालकाकडून महिलेचा विनयभंग

नाशिक (पंचवटी) : काट्या मारुती पेट्रोलपंप ते दिंडोरी नाक्यादरम्यान अ‍ॅपे रिक्षाचालकाने दुचाकीस्वार महिलेचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी पीडितेने पंचवटी पोलिस ठाण्यात संशयिताविरोधात विनयभंगाची फिर्याद दाखल केली. पीडितेच्या फिर्यादीनुसार मंगळवारी हा प्रकार घडला. संशयिताने पाठलाग करून पीडितेचा विनयभंग केला. हेही वाचा : सोलापूर : ३८ किमी अंतरावर तब्बल १० उड्डाणपूल …

The post नाशिक : रिक्षाचालकाकडून महिलेचा विनयभंग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रिक्षाचालकाकडून महिलेचा विनयभंग