महावितरण : राष्ट्रीय पोर्टलवरील अर्ज दाखल ग्राहकांना मिळणार अनुदान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा प्रधानमंत्री सूर्यघर (रुफटॉप) याेजनेअंतर्गत राज्यातील घरगुती वीजग्राहकांचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील एक लाख २७ हजार ६४६ ग्राहकांनी या योजनेत सहभाग नोंदविला आहे. या माध्यमातून एक हजार ९०७ मेगावॉट विजेची निर्मिती होत आहे. देशभरात ‘प्रधानमंत्री-सूर्यघर मोफत वीज योजना’ (Pradhan Mantri-Surya Ghar Muft Bijli Yojana) राबविण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र …

The post महावितरण : राष्ट्रीय पोर्टलवरील अर्ज दाखल ग्राहकांना मिळणार अनुदान appeared first on पुढारी.

Continue Reading महावितरण : राष्ट्रीय पोर्टलवरील अर्ज दाखल ग्राहकांना मिळणार अनुदान

नाशिक : चोवीस लाख ग्राहकांना १७ कोटी 43 लाखांचा परतावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महावितरणच्या नाशिक परिमंडळाने सन २०२२-२३ मध्ये वीजग्राहकांकडून सुरक्षा ठेव म्हणून जमा केलेल्या रकमेवरील व्याजापोटी ग्राहकांना तब्बल १७ कोटी ४३ लाख २६ हजार रुपयांचा परतावा केला. परिमंडळातील नाशिक, मालेगाव व नगर जिल्ह्यांतील २३ लाख ८५ हजार १०८ हा परतावा मिळाला असून, त्यांच्या मागील दोन महिन्यांतील बिलातून तो समायोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र …

The post नाशिक : चोवीस लाख ग्राहकांना १७ कोटी 43 लाखांचा परतावा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चोवीस लाख ग्राहकांना १७ कोटी 43 लाखांचा परतावा

धुळे : जिल्ह्यात एक लाख ग्राहकांनी भरले ऑनलाईन वीजबील

धुळे : पुढारी वृत्तसेवा महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाईन पेमेंट सुविधांचा वापर करीत राज्यातील महावितरणच्या घरगुती, औद्योगिक व वाणिज्य वर्गवारीतील एक कोटी ११ लाख ५३ हजार ७०३ लघुदाब ग्राहकांनी नोव्हेंबर-2022 महिन्याच्या ऑनलाईन पेमेंटचा पर्याय स्वीकारला आहे. त्यामुळे ग्राहकांनी वीजबिलापोटी एकूण २२३० कोटी सहा लाख इतकी रक्कम भरली आहे. तर धुळे मंडलातील १ लाख १ हजार …

The post धुळे : जिल्ह्यात एक लाख ग्राहकांनी भरले ऑनलाईन वीजबील appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : जिल्ह्यात एक लाख ग्राहकांनी भरले ऑनलाईन वीजबील

महावितरणची राज्यभर मोहीम : परिमंडळात 2.5 लाख युनिटची वीजचोरी उघड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महावितरण नाशिक परिमंडळात वीजचोरी विरोधात राबविलेल्या मोहिमेत 222 ग्राहकांवर कारवाई करत तब्बल दोन लाख 50 हजार युनिटची वीजचोरी उघड केली आहे. अहमदनगर जिल्ह्यात वीजचोरीचे सर्वाधिक प्रकार उघडकीस आणले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी  वीजचोरीचे प्रमाण रोखण्यासाठी महावितरणने विशेष मोहीम हाती घेतली आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबर या …

The post महावितरणची राज्यभर मोहीम : परिमंडळात 2.5 लाख युनिटची वीजचोरी उघड appeared first on पुढारी.

Continue Reading महावितरणची राज्यभर मोहीम : परिमंडळात 2.5 लाख युनिटची वीजचोरी उघड