जळगाव : जागतिक पर्यावरणदिनी शेतकऱ्यांनी साजरा केला ‘मरण दिन’

जळगाव : पुढारी वृत्तसेवा दीपनगर वीज निर्मिती केंद्रामुळे भुसावळ परिसरात जल आणि वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. याचा परिणाम शेती क्षेत्रावर होत आहे. त्यात आता तालुक्यात शेती परिसरात भरनियमन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे केळी बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दीपनगर वीज निर्मिती केंद्रासमोर शेतकऱ्यांनी मरण दिन साजरा केला. नंदुरबार : ॲन्टी करप्शन …

The post जळगाव : जागतिक पर्यावरणदिनी शेतकऱ्यांनी साजरा केला 'मरण दिन' appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : जागतिक पर्यावरणदिनी शेतकऱ्यांनी साजरा केला ‘मरण दिन’

नाशिक : दिक्षी परिसरातील शेतकऱ्यांचा वीज वितरण कार्यालयावर धडक मोर्चा

नाशिक (ओझर) : पुढारी वृत्तसेवा निफाड तालुक्यातील दिक्षी, दात्याने, जिव्हाळे, थेरगाव, ओणे परिसरातील शेतीसाठी भार नियमन वगळता इतर वेळेत सुरळीत व सलग आठ तास वीज पुरवठा करावा यासाठी दिक्षी परिसरातील शेतकऱ्यांनी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत ओझर ग्रामीणच्या सहायक अभियंता सुवर्णा मोरे यांना नियमित वीज पुरवठ्याबाबत निवेदन …

The post नाशिक : दिक्षी परिसरातील शेतकऱ्यांचा वीज वितरण कार्यालयावर धडक मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिक्षी परिसरातील शेतकऱ्यांचा वीज वितरण कार्यालयावर धडक मोर्चा

नाशिक : शेतकर्‍यांचा महावितरणला अल्टिमेटम

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त करीत शेकडो शेतकर्‍यांनी शनिवारी (दि. 11) तालुक्यातील औरंगाबाद – अहवा राज्य महामार्गावरील राजपूर पांडे फाट्यावर तब्बल दीड तास रास्ता रोको केला. शेतकर्‍यांनी अचानक केलेल्या आंदोलनामुळे रस्त्यावर दुतर्फा वाहतूक कोंडी झाली होती. सहायक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान …

The post नाशिक : शेतकर्‍यांचा महावितरणला अल्टिमेटम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतकर्‍यांचा महावितरणला अल्टिमेटम