नाशिक : पुढील शिक्षणासाठी तिला मिळाली एक लाखांची मदत
नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयातील विद्यार्थीनी आकांक्षा बाळासाहेब गोडसे हीला महाराष्ट्र शासनाची एक लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे. याकरीता महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर सेवकांनी शासनाच्या मदतीसाठी पाठपुरावा केला होता. महाविद्यालयाने केलेल्या या पाठपुराव्यामुळे मदत मिळाल्याने गोडसे कुटूंबियांनी शासन व महाविद्यालयाचे आभार मानले. आकांक्षा गोडसे ही सध्या एफवायबीएच्या वर्गात शिक्षण घेत असून …
The post नाशिक : पुढील शिक्षणासाठी तिला मिळाली एक लाखांची मदत appeared first on पुढारी.