Nashik : राजकीय व आर्थिक साक्षरतेची गरज : आमदार सत्यजित तांबे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा साहित्यिकाला विचार करावा लागतो. वैचारिक निर्मिती दोनदा येते एकदा मनात आणि प्रत्यक्षात. भारत साक्षरेतेकडे वाटचाल करत असला तरी आता राजकीय आणि आर्थिक साक्षरतेची गरज महत्वाची असल्याचा विचार नवनिर्वाचित आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केला. सार्वजनिक वाचनालयाचा युवा साहित्यिक महोत्सवात बक्षिस वितरण प्रसंगी ते मु. श औरंगाबादकर सभागृहात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर …

The post Nashik : राजकीय व आर्थिक साक्षरतेची गरज : आमदार सत्यजित तांबे appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : राजकीय व आर्थिक साक्षरतेची गरज : आमदार सत्यजित तांबे

नाशिक : मतमोजणी सुरु आहे, निकालाआधीच शुभांगी पाटील यांनी सांगितला निकाल

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  राज्यातील नाशिक, अमरावती पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर, आणि कोकण शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीची आज मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामध्ये पाचही विभागापैकी नाशिक पदवीधर निवडणूकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे सर्वांधिक लक्ष लागून आहे. नाशिकमध्ये सत्यजित तांबे व शुभांगी पाटील यांच्यात खरी चुरस बघायला मिळणार आहे. कॉंग्रेसने सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली. मात्र …

The post नाशिक : मतमोजणी सुरु आहे, निकालाआधीच शुभांगी पाटील यांनी सांगितला निकाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मतमोजणी सुरु आहे, निकालाआधीच शुभांगी पाटील यांनी सांगितला निकाल

नंदुरबारमध्ये सत्यजित तांबे यांच्या विरोधात भाजपा कार्यकर्त्यांची निदर्शने

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फलकाला काळे फासणारे शिक्षक पदवीधर मतदारसंघातील उमेदवार सत्यजित तांबे यांना मतदान करणार नाही, अशी भूमिका घेत भारतीय जनता पार्टीच्या काही कार्यकर्त्यांनी निदर्शने केल्यामुळे या निवडणुकीचे वातावरण अधिक तापले आहे. नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसरात प्रजासत्ताक दिनी (दि. 26 जानेवारी) सायंकाळी निदर्शने करीत घोषणा दिल्या. भारतीय जनता पार्टी सत्यजित …

The post नंदुरबारमध्ये सत्यजित तांबे यांच्या विरोधात भाजपा कार्यकर्त्यांची निदर्शने appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबारमध्ये सत्यजित तांबे यांच्या विरोधात भाजपा कार्यकर्त्यांची निदर्शने

नाशिक पदवीधर’चा हाय होल्टेज ड्रामा, भाजपचा सस्पेन्स कायम : शुभांगी पाटील यांना ‘मविआ’चा पाठिंबा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पदवीधरच्या निवडणुकीत सोमवारी (दि.१६) हाय होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. क्षणाक्षणाला बदलणाऱ्या राजकीय घडामोडींमध्ये धुळ्याच्या शुभांगी पाटील यांनी त्यांची उमेदवारी कायम ठेवली असून, ‘मविआ’नेही त्यांना पाठिंबा घोषित केला आहे. तर दुसरीकडे पाटील यांच्या माघारीसाठी प्रयत्न करणाऱ्या भाजपने अद्यापही त्यांच्या पाठिंब्याबद्दलचा सस्पेन्स कायम ठेवल्याने अपक्ष सत्यजित तांबे यांची डोकेदुखी वाढली आहे. एकूणच चित्र …

The post नाशिक पदवीधर'चा हाय होल्टेज ड्रामा, भाजपचा सस्पेन्स कायम : शुभांगी पाटील यांना 'मविआ'चा पाठिंबा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर’चा हाय होल्टेज ड्रामा, भाजपचा सस्पेन्स कायम : शुभांगी पाटील यांना ‘मविआ’चा पाठिंबा