नाशिक मनपा सर्व्हर डाऊन : क्लाऊड सर्व्हिसेसचे कामकाजही ठप्प

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नागरिकांना घरबसल्या विविध ऑनलाइन सेवा-सुविधांचा लाभ देण्यासाठी तब्बल पाऊण कोटी रुपये मोजून सुरू केलेल्या क्लाऊड सर्व्हिसेसचे कामकाज गेल्या तीन दिवसांपासून ठप्प झाल्याने घरपट्टी, पाणीपट्टी, नगररचना शुल्कासह महापालिकेच्या अन्य महत्त्वाच्या सेवा विस्कळीत झाल्या आहेत. दरम्यान, नवीन सर्व्हरवर क्लाऊड डाटा ट्रान्सफरचे काम सुरू असून मंगळवार (दि.७) सकाळपर्यंत ऑनलाइन सेवा सुरळीत होतील, असे महापालिकेच्या …

Continue Reading नाशिक मनपा सर्व्हर डाऊन : क्लाऊड सर्व्हिसेसचे कामकाजही ठप्प

नाशिक : सर्व्हरचा घोळ; ई-पॉसचा गोंधळ!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेंतर्गत पुरवठा विभागाने ई-पॉस मशीनमधील सॉफ्टवेअर अपडेट केले. परंतु, अपडेशनंतरही मशीनमधील गोंधळ कायम आहे. वारंवार उद‌्भवणाऱ्या सर्व्हरच्या समस्येमुळे धान्य वितरणात अडचणी येत असल्याने रेशन दुकानदारांना लाभार्थ्यांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागत आहे. बारामती येथे पावसाची उघडीप; शेतीकामांना वेग राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या माध्यमातून महिन्याकाठी धान्य वितरित केले जाते. ई-पॉस …

The post नाशिक : सर्व्हरचा घोळ; ई-पॉसचा गोंधळ! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सर्व्हरचा घोळ; ई-पॉसचा गोंधळ!