गुढीपाडव्यानिमित्त सातपूर परिसरात बारा गाड्या यात्रोत्सव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गुढीपाडव्यानिमित्त सातपूर परिसरात बारा गाड्या यात्रोत्सवाचे आयोजन केले जाते. त्यानुसार मंगळवारी (दि. ९) होणाऱ्या यात्रोत्सवामुळे सातपूरमधील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. दुपारी चार ते रात्री दहापर्यंत त्र्यंबक रोडवरून वाहतुकीस मनाई असेल. त्यासंदर्भातील आदेश वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दिले आहेत. यात्रोत्सवामुळे त्र्यंबक रस्त्यावरील सातपूर पोलिस ठाणे ते महिंद्रा सर्कल …

The post गुढीपाडव्यानिमित्त सातपूर परिसरात बारा गाड्या यात्रोत्सव appeared first on पुढारी.

Continue Reading गुढीपाडव्यानिमित्त सातपूर परिसरात बारा गाड्या यात्रोत्सव

Nashik : चाळीतले उद्योग : पत्राचाळीत ज्वलनशील पदार्थांचे सर्रास उत्पादन

नाशिक : सतीश डोंगरे  अंबड आणि सातपूर एमआयडीसीत उभारलेल्या पत्राचाळीत कोणताही उद्योग उभारण्याचा जणू काही चाळमालकांकडून परवानाच दिला जातो. त्यामुळे या चाळीत सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना नसताना अगरबत्ती, कापूर यासारख्या ज्वलनशील पदार्थांचे उत्पादन बिनदिक्कतपणे घेतले जाते. धक्कादायक बाब म्हणजे एमआयडीसीमधील प्लेटिंगचे उद्योग रासायनिक सांडपाणी प्रकल्पांअभावी (सीईटीपी) अडचणीत सापडले असताना, पत्राचाळीत प्लेटिंग उद्योग मात्र जोरात सुरू असल्याची …

The post Nashik : चाळीतले उद्योग : पत्राचाळीत ज्वलनशील पदार्थांचे सर्रास उत्पादन appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : चाळीतले उद्योग : पत्राचाळीत ज्वलनशील पदार्थांचे सर्रास उत्पादन