नाशिक : शहरातील अट्टल सायकल चोर पोलिसांच्या जाळ्यात

नाशिक, सिडको : अंबड एमआयडीसी पोलिसांनी दोन चोरट्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून विविध भागातून चोरी केलेल्या १ लाख ३४ हजार रुपये किंमतीच्या १२ सायकल जप्त करण्यात आल्या. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र लालमन सिंह (३८ रा. अंबड) याच्या घरासमोरून दि. २४ ऑक्टोबर रोजी सायकल चोरीला गेली होती. याबाबतची तक्रार सिंह यांनी एमआयडीसी पोलीस चौकीत केली. पोलीस …

The post नाशिक : शहरातील अट्टल सायकल चोर पोलिसांच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरातील अट्टल सायकल चोर पोलिसांच्या जाळ्यात

नाशिक : सायकल चोरणारा अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात

नाशिक : इमारतीच्या पार्किंगमधून सायकल चोरून नेणार्‍या अल्पवयीन संशयितास पोलिसांनी पकडले आहे. त्याची चौकशी करून पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. देवीदास आर. पगार (रा. पपया नर्सरीजवळ) यांच्याकडील नऊ हजार रुपयांची सायकल 19 जुलैला चोरीला गेली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा …

The post नाशिक : सायकल चोरणारा अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सायकल चोरणारा अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात