नाशिक : कॅफेमालकाची दुचाकी, गल्ला चोरत तिघांचा पोबारा

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा शहरातील एका कॅफे दुकानात कूक असलेल्या तरुणाने इतर दोन साथीदारांच्या मदतीने ५० हजार रुपये किमतीची दुचाकी आणि २२ हजार रुपये रोख असा एकूण ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. राकेश अहिरे यांचे पंचायत समितीच्या शेजारी कॅफे आहे. या दुकानात कूक असलेल्या तरुणाने दुकानात १५ दिवसांचे हिशेबाचे ठेवलेले २२ …

The post नाशिक : कॅफेमालकाची दुचाकी, गल्ला चोरत तिघांचा पोबारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कॅफेमालकाची दुचाकी, गल्ला चोरत तिघांचा पोबारा

नाशिक : बंद दुकानातून ६८ हजारांचा मुद्देमाल लंपास

चांदवड: पुढारी वृत्तसेवा  वडनेरभैरव गावातील (चांदवड) बहादुरी रोडवरील मंजुळा कॉमल्पेक्समधील महाराष्ट्र सबमर्शिबल वर्कस मोटर दुकान बंद असताना अज्ञातांनी दुकानाच्या शटरचा कडीकोयंडा तोडून दुकानातून इलेक्ट्रिक मोटारी, कॉपर वायडिंग वायर बंडल तसेच १००० मिटर कॉपर वायर असा एकूण ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून पोबारा केला आहे. या घटनेबाबत ज्ञानेश्वर संपतराव आहेर (३६, रा. वडाळीभोई) यांच्या फिर्यादीवरुन वडनेरभैरव …

The post नाशिक : बंद दुकानातून ६८ हजारांचा मुद्देमाल लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बंद दुकानातून ६८ हजारांचा मुद्देमाल लंपास

नाशिक : सायकल चोरणारा अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात

नाशिक : इमारतीच्या पार्किंगमधून सायकल चोरून नेणार्‍या अल्पवयीन संशयितास पोलिसांनी पकडले आहे. त्याची चौकशी करून पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. देवीदास आर. पगार (रा. पपया नर्सरीजवळ) यांच्याकडील नऊ हजार रुपयांची सायकल 19 जुलैला चोरीला गेली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा …

The post नाशिक : सायकल चोरणारा अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सायकल चोरणारा अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात