नाशिक : सावानात उभारली ग्रथांची गुढी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सार्वजनिक वाचनालयाच्या देवघेव विभागात पहिल्यांदा मराठी नवीन वर्षानिमित्त ग्रंथाची गुढी उभारण्यात आली होती. भगवद्गीता, सार्थ वाल्मीकी रामायण, स्कंदपुराण, नारदपुराण, श्रीसमर्थ हद्य, सामवेद, मार्कंडेय पुराण, वराहपुराण, वैदिक, योगी कथामृत, श्री तुळजाभवानी या सर्व ग्रथांची गुढी सावानात उभारण्यात आली होती. हेही वाचा: नाशिक : आनंदाची गुढी…स्वागत यात्रेने मराठी नववर्षाचे स्वागत हिंगोली : वसमतमध्ये …

The post नाशिक : सावानात उभारली ग्रथांची गुढी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सावानात उभारली ग्रथांची गुढी

सावानातील पुस्तकांची दुनिया

नाशिक : दीपिका वाघ सार्वजनिक वाचनालयातील वाचक सभासदांना व्हॉट्सअ‍ॅप तसेच एसएमएसद्वारे पुस्तकांची उपलब्धता त्यानंतर पोथ्यांचे डिजिटायझेशन, पुस्तकांचे आरक्षण, घरपोच सेवा यांसारख्या सुविधा आगामी काळात सभासदांना मिळणार आहेत. 1840 साली स्थापन झालेली सार्वजनिक वाचनालय संस्था ही शहरातील सर्वात श्रेष्ठ अशी संस्था आहे. 1885 साली 65 सभासद संख्येपासून सुरू झालेला प्रवास 2023 मध्ये 12 हजार 980 पर्यंत …

The post सावानातील पुस्तकांची दुनिया appeared first on पुढारी.

Continue Reading सावानातील पुस्तकांची दुनिया

सावाना ग्रंथसप्ताहात वाचक मेळावा : वाचनामुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल्याचा सूर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 182 वर्षांची परंपरा असलेल्या सार्वजनिक वाचनालयात 10 हजार पर्यंत सभासद, तर 10 लाखांपर्यंत ग्रंथसंपदा उपलब्ध असूनही शहराच्या लोकसंख्येच्या मानाने सभासद संख्या कमी आहे. बर्‍याचदा वाचक केवळ निवडणुकीच्या वेळी येतात आणि नंतर वाचनालयात येत नसल्याचे सुहास टिपरे या सभासदाने सार्वजिनक प्रश्नमंजूषा कार्यक्रमात प्रश्न उपस्थित केला. नाशिक : सावाना सभासदांना आता एसएमएसद्वारे मिळणार …

The post सावाना ग्रंथसप्ताहात वाचक मेळावा : वाचनामुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल्याचा सूर appeared first on पुढारी.

Continue Reading सावाना ग्रंथसप्ताहात वाचक मेळावा : वाचनामुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल्याचा सूर

नाशिक : सावाना साहित्यिक मेळाव्यात भाषाविषयक विचारमंथन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोनाच्या दोन वर्षांनंतर सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित 53 व्या जिल्हा साहित्यिक मेळाव्यात रविवारी (दि. 2) नामवंत साहित्यिकांनी त्यांचे विचार मांडले. तसेच यावेळी विविध विषयांवर विचारमंथनही झाले. पन्नास लोकांचे सरकार अधिकार्‍यांच्या बदल्यात दंग : अजित पवार सावानाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात पार पडलेल्या या मेळाव्यात सकाळच्या सत्रात लेखिका वंदना अत्रे यांनी ‘कुठे आहे …

The post नाशिक : सावाना साहित्यिक मेळाव्यात भाषाविषयक विचारमंथन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सावाना साहित्यिक मेळाव्यात भाषाविषयक विचारमंथन

नाशिक : ‘सावाना’तर्फे 26 शिक्षकांना पुरस्कार जाहीर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सार्वजनिक वाचनालय, नाशिक आणि नागरिक शिक्षक गौरव समितीतर्फे देण्यात येणारे शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांच्या हस्ते 26 शिक्षकांचा गौरव करण्यात येणार आहे. 15 ते 21 सप्टेंबर 2022 दरम्यान पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याची माहिती सावानाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांनी पत्रकार परिषदेत दिली. वालचंदनगर …

The post नाशिक : ‘सावाना’तर्फे 26 शिक्षकांना पुरस्कार जाहीर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘सावाना’तर्फे 26 शिक्षकांना पुरस्कार जाहीर