पुणे विद्यापीठ अभ्यास मंडळांवर नाशिकचे वर्चस्व

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध अभ्यास मंडळांवर यंदा नाशिक जिल्ह्याचे वर्चस्व दिसून येत आहे. विद्यापीठाच्या ६१ अभ्यास मंडळांवर जिल्ह्यातील ५८ तज्ज्ञ प्राध्यापकांना सदस्य म्हणून नामनिर्देशन करण्यात आले आहे. यात शैक्षणिक संस्था, तालुक्यांना प्रतिनिधित्व मिळाले असून, महात्मा गांधी विद्या मंदिर आणि ‘मविप्र’ला सर्वाधिक नामांकन मिळाल्याची माहिती विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सागर वैद्य …

The post पुणे विद्यापीठ अभ्यास मंडळांवर नाशिकचे वर्चस्व appeared first on पुढारी.

Continue Reading पुणे विद्यापीठ अभ्यास मंडळांवर नाशिकचे वर्चस्व

नाशिक : ओझरचा शुभम भंडारे ॲथलेटिक्समध्ये देशात पहिला

ओझर : पुढारी वृत्तसेवा मविप्र संस्थेच्या ओझर येथील महाविद्यालयाचा विद्यार्थी शुभम भंडारे याने ऑल इंडिया इंटरयुनिव्हर्सिटी ॲथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णमय कामगिरी करीत नवीन राष्ट्रीय विक्रम केला आहे. दि. १३ ते १६ मार्चदरम्यान चेन्नई येथे पार पडलेल्या ऑल इंडिया इंटरयुनिव्हर्सिटी ॲथलेटिक्स स्पर्धेत ३००० मीटर स्टीपलचेस क्रीडा प्रकारात शुभमने ८ मिनिटे ४७ सेकंद ही वेळ नोंदवत नवीन राष्ट्रीय …

The post नाशिक : ओझरचा शुभम भंडारे ॲथलेटिक्समध्ये देशात पहिला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ओझरचा शुभम भंडारे ॲथलेटिक्समध्ये देशात पहिला

नाशिक : अजित सुराणा यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संस्थेच्या प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त जीवनसाधना गौरव पुरस्कार नीती आयोगाचे सदस्य पद्मश्री भिकूजी (दादा) इदाते यांच्या हस्ते आणि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्या अध्यक्षतेखाली प्रदान करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाचा ‘उबर’ला दिलासा, ऍग्रीगेटर्स परवाना अर्जासाठी …

The post नाशिक : अजित सुराणा यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अजित सुराणा यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

नाशिक : एसव्हीकेटी महाविद्यालयाला उत्कृष्ठ महाविद्यालय पुरस्कार जाहीर

नाशिक (देवळाली कॅम्प) :  पुढारी वृत्तसेवा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा यंदाचा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित देवळाली कॅम्प येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयास जाहीर झाला आहे. वितरण सोहळा सावित्रीबाई फुले विद्यापीठ स्थापणेच्या दिवशी शुक्रवारी (दि. १०) फेब्रुवारी रोजी पुणे येथे हाईल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील नाशिक, अहमदनगर व पुणे …

The post नाशिक : एसव्हीकेटी महाविद्यालयाला उत्कृष्ठ महाविद्यालय पुरस्कार जाहीर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एसव्हीकेटी महाविद्यालयाला उत्कृष्ठ महाविद्यालय पुरस्कार जाहीर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी झाले ‘इतके’ मतदान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवीधर अधिसभा (सिनेट) निवडणुकीसाठी रविवारी (दि.२०) मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळपासून मतदारांमध्ये निरुत्साह दिसून आला आहे. निर्धारित मुदतीत अवघे ३७.१४ इतके टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का दुपटीने वाढला आहे. या निवडणुकीसाठी १६ हजार ३६२ मतदार पात्र ठरले होते. त्यापैकी प्रत्यक्षात केवळ ६ हजार …

The post सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी झाले 'इतके' मतदान appeared first on पुढारी.

Continue Reading सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी झाले ‘इतके’ मतदान

विधीच्या पेपरची पुन्हा होणार पुनर्तपासणी; इतिहासात प्रथमच अशा प्रकारचा निर्णय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सध्या विधी शाखेच्या निकालावरून बराच गोंधळ सुरू असून, पुनर्तपासणीनंतरही विद्यार्थी अनुत्तीर्णतेचा टक्का अधिक असल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पुन्हा पुनर्तपासणीचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाने प्रथमच अशा प्रकारचा निर्णय घेतल्याने त्याचा विद्यार्थ्यांना लाभ होईल काय? यावरून सध्या एकच चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वीच विधी शाखेचे निकाल घोषित करण्यात आले. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात …

The post विधीच्या पेपरची पुन्हा होणार पुनर्तपासणी; इतिहासात प्रथमच अशा प्रकारचा निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading विधीच्या पेपरची पुन्हा होणार पुनर्तपासणी; इतिहासात प्रथमच अशा प्रकारचा निर्णय

पुणे विद्यापीठ सिनेट निवडणुकीचा बिगुल वाजला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सिनेट निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, 10 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. इच्छुक उमेदवारांना 3 नोव्हेंबरच्या सायंकाळी पाचपर्यंत नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार आहे, तर 71 मतदान केंद्रांमध्ये 20 नोव्हेंबरला सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत नोंदणीकृत मतदारांना मतदानाचा हक्क बजविता येणार आहे, तर 22 नोव्हेंबरला …

The post पुणे विद्यापीठ सिनेट निवडणुकीचा बिगुल वाजला appeared first on पुढारी.

Continue Reading पुणे विद्यापीठ सिनेट निवडणुकीचा बिगुल वाजला

स्केल नव्हे, ‘स्किल’ डाउनने केला घात

निमित्त : सतीश डोंगरे  विधी शाखेच्या द्वितीय वर्षाचे निकाल समोर आले अन् विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली. विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या, विद्यापीठात निवेदने अन् तक्रारी धडकल्या. मात्र, या सर्व प्रकारांवर विद्यापीठाने ‘स्केल डाउन’ हे एकच उत्तर देऊन निकालावरून विद्यार्थ्यांकडून सुरू असलेला आक्रोश निरर्थक ठरवला. खरे तर एवढ्या मोठ्या संख्येने जेव्हा विद्यार्थी अनुत्तीर्ण होतात, तेव्हा विद्यापीठासह महाविद्यालयस्तरावर …

The post स्केल नव्हे, ‘स्किल’ डाउनने केला घात appeared first on पुढारी.

Continue Reading स्केल नव्हे, ‘स्किल’ डाउनने केला घात