नाशिक : मुंबई नाका चौकात उभारणार फुले दाम्पत्यांचा पुतळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; महात्मा फुले समता परिषदेच्या पाठपुराव्याला अखेर यश लाभले असून, मुंबई नाका परिसरातील सावित्रीबाई फुले चौकात महापालिकेच्या माध्यमातून क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा ब्रान्झ धातूचा संयुक्त पुतळा उभारला जाणार आहे. पुतळा उभारणीच्या ४.८४ कोटींच्या खर्चास स्थायी समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली आहे. तर पुतळ्यासाठी चबुतरा उभारण्यासाठी २.४३ कोटींचा …

The post नाशिक : मुंबई नाका चौकात उभारणार फुले दाम्पत्यांचा पुतळा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुंबई नाका चौकात उभारणार फुले दाम्पत्यांचा पुतळा

Nashik : मुंबई नाका वाहतूक बेटावर साकारणार फुलेंचा पूर्णाकृती पुतळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुंबई नाका या शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या प्रवेशव्दारावर असलेल्या वाहतूक बेटावर महापालिकेतर्फे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा साकारला जाणार आहे. त्याकरता मनपाने अंदाजपत्रकात आर्थिक तरतूद केली आहे. दरम्यान, पोलिस परवानगीशिवाय पुतळा उभारला जाऊ नये, असे निर्देश मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बांधकाम विभागाला दिले आहेत. …

The post Nashik : मुंबई नाका वाहतूक बेटावर साकारणार फुलेंचा पूर्णाकृती पुतळा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : मुंबई नाका वाहतूक बेटावर साकारणार फुलेंचा पूर्णाकृती पुतळा

मंत्रालयात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रांचे अनावरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारावर छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून महात्मा फुले यांच्या १३२ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रांचे अनावरण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. आद्य समाज सुधारकांचे तैलचित्र …

The post मंत्रालयात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रांचे अनावरण appeared first on पुढारी.

Continue Reading मंत्रालयात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रांचे अनावरण

Chhagan Bhujbal : फुले दाम्पत्याचे तैलचित्र मंत्रालयात; निर्णयाबद्दल भुजबळांकडून आभार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मंत्रालयाच्या मुख्य इमारतीमध्ये महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे तैलचित्र लावण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयाबाबत माजी मंत्री छगन भुजबळ यांनी राज्य शासनाचे आभार मानले आहे. मंत्रालय मुख्य इमारतीमध्ये महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे संयुक्त तैलचित्र लावण्यात यावे, अशी मागणी भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

The post Chhagan Bhujbal : फुले दाम्पत्याचे तैलचित्र मंत्रालयात; निर्णयाबद्दल भुजबळांकडून आभार appeared first on पुढारी.

Continue Reading Chhagan Bhujbal : फुले दाम्पत्याचे तैलचित्र मंत्रालयात; निर्णयाबद्दल भुजबळांकडून आभार