Nashik : सिन्नर तालुक्यात दोन ठिकाणी सशस्त्र दरोडा, हल्ल्यात दाम्पत्य जखमी

नांदूरशिंगोटे/वावी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर तालुक्यातील दापूर व दोडी अशा दोन ठिकाणी दरोडेखोरांना सशस्त्र दरोडा टाकल्याच्या घटना शुक्रवारी  (दि. 7) पहाटेच्या सुमारास घडल्या. दापूर येथे काकड वस्तीवर राहणाऱ्या आव्हाड कुटुंबावर पहाटे साडेतीनच्या सुमारास तर तत्पूर्वी दोडी शिवारात दोन ते अडीचच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. या दोन्ही घटनांमध्ये सुमारे सवादोन लाखांचा ऐवज …

The post Nashik : सिन्नर तालुक्यात दोन ठिकाणी सशस्त्र दरोडा, हल्ल्यात दाम्पत्य जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सिन्नर तालुक्यात दोन ठिकाणी सशस्त्र दरोडा, हल्ल्यात दाम्पत्य जखमी

नाशिक : अजित पवारांच्या उपस्थितीत उद्या सिन्नरला शेतकरी मेळावा

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार येत्या गुरुवारी (दि. 30) सिन्नर तालुक्याच्या दौर्‍यावर येत आहेत. शहा येथे ना. पवार यांच्या उपस्थितीत दुपारी 3 वाजता शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सिन्नरच्या पूर्व भागातील वीज समस्येवर रामबाण उपाय ठरलेल्या 132 केव्हीए क्षमतेच्या वीज केंद्राच्या लोकार्पणाचे निमित्त साधून आमदार …

The post नाशिक : अजित पवारांच्या उपस्थितीत उद्या सिन्नरला शेतकरी मेळावा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अजित पवारांच्या उपस्थितीत उद्या सिन्नरला शेतकरी मेळावा