सोलर सिस्टीममुळे पाणीटंचाईवर मात; दररोज होणारी पायपीट थांबली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चिंतामणवाडी (ता. इगतपुरी) या कसारा घाटाच्या पायथ्याशी असलेली गावातील महिलांना दररोज दोन किलोमीटर पायी चालत दऱ्या-खोऱ्यातून हंड्यांनी पाणी आणावे लागत होते. मात्र, महिलांची ही होणारी फरफट पाहून ग्रामविकास प्रकल्पाअंतर्गत गावातच सोलर सिस्टीम बसविण्यात आल्याने येथील महिलांच्या डोक्यावरील हंड्यांचा भार हलका झाला आहे. सुमारे पाचशे लोकसंख्या असलेल्या चिंतामणवाडी येथील पाण्याची समस्या लक्षात …

The post सोलर सिस्टीममुळे पाणीटंचाईवर मात; दररोज होणारी पायपीट थांबली appeared first on पुढारी.

Continue Reading सोलर सिस्टीममुळे पाणीटंचाईवर मात; दररोज होणारी पायपीट थांबली