सोलर सिस्टीममुळे पाणीटंचाईवर मात; दररोज होणारी पायपीट थांबली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चिंतामणवाडी (ता. इगतपुरी) या कसारा घाटाच्या पायथ्याशी असलेली गावातील महिलांना दररोज दोन किलोमीटर पायी चालत दऱ्या-खोऱ्यातून हंड्यांनी पाणी आणावे लागत होते. मात्र, महिलांची ही होणारी फरफट पाहून ग्रामविकास प्रकल्पाअंतर्गत गावातच सोलर सिस्टीम बसविण्यात आल्याने येथील महिलांच्या डोक्यावरील हंड्यांचा भार हलका झाला आहे. सुमारे पाचशे लोकसंख्या असलेल्या चिंतामणवाडी येथील पाण्याची समस्या लक्षात …

The post सोलर सिस्टीममुळे पाणीटंचाईवर मात; दररोज होणारी पायपीट थांबली appeared first on पुढारी.

Continue Reading सोलर सिस्टीममुळे पाणीटंचाईवर मात; दररोज होणारी पायपीट थांबली

महिंद्राचा प्रकल्प पुन्हा नाशिकमध्ये आणा : छगन भुजबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दाओस परिषदेदरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनी आपला नवा ई-व्हेइकल प्रकल्प नाशिकमध्ये उभारत असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, हा प्रकल्प नाशिकमध्ये उभारला जाणार नसून, पुण्यात उभारला जाणार असल्याचे उद्योगमंत्र्यांनीच स्पष्ट केल्याने हा प्रकल्प पुन्हा नाशिकमध्ये येण्यासाठी प्रयत्न केले जावेत, अशी मागणी आमदार छगन भुजबळ यांनी …

The post महिंद्राचा प्रकल्प पुन्हा नाशिकमध्ये आणा : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading महिंद्राचा प्रकल्प पुन्हा नाशिकमध्ये आणा : छगन भुजबळ

महिंद्राची नाशिकमध्ये “ईव्ही’त सहा हजार कोटींची गुंतवणूक : उद्योगमंत्र्यांची माहिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा काही दिवसांपूर्वीच इलेक्ट्रिकल्स व्हेईकल (ईव्ही) क्षेत्रात 10 हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीने स्पष्ट केले होते. महिंद्राच्या या प्रकल्पाचा विस्तार नाशिकमध्ये केला जाणार असून, त्याकरिता कंपनी तब्बल सहा हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दावोस येथून घेतलेल्या ऑनलाइन पत्रकार परिषदेतून स्पष्ट केले आहे. दावोस येथे …

The post महिंद्राची नाशिकमध्ये "ईव्ही'त सहा हजार कोटींची गुंतवणूक : उद्योगमंत्र्यांची माहिती appeared first on पुढारी.

Continue Reading महिंद्राची नाशिकमध्ये “ईव्ही’त सहा हजार कोटींची गुंतवणूक : उद्योगमंत्र्यांची माहिती