सोलर सिस्टीममुळे पाणीटंचाईवर मात; दररोज होणारी पायपीट थांबली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चिंतामणवाडी (ता. इगतपुरी) या कसारा घाटाच्या पायथ्याशी असलेली गावातील महिलांना दररोज दोन किलोमीटर पायी चालत दऱ्या-खोऱ्यातून हंड्यांनी पाणी आणावे लागत होते. मात्र, महिलांची ही होणारी फरफट पाहून ग्रामविकास प्रकल्पाअंतर्गत गावातच सोलर सिस्टीम बसविण्यात आल्याने येथील महिलांच्या डोक्यावरील हंड्यांचा भार हलका झाला आहे. सुमारे पाचशे लोकसंख्या असलेल्या चिंतामणवाडी येथील पाण्याची समस्या लक्षात …

The post सोलर सिस्टीममुळे पाणीटंचाईवर मात; दररोज होणारी पायपीट थांबली appeared first on पुढारी.

Continue Reading सोलर सिस्टीममुळे पाणीटंचाईवर मात; दररोज होणारी पायपीट थांबली

यश फाउंडेशन : एचआयव्हीग्रस्त बालकांच्या चेहर्‍यावर फुलले हसू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आपले सण-उत्सव हे संकटांना तोंड देण्याची शिकवण देतात. यश फाउंडेशनमुळे आजवर अनेकांचे जीवन सुखमय झाले आहे. तुमचे जीवनही दिवाळीच्या प्रकाशाप्रमाणे आरोग्यदायी होईल, असा विश्वास नाशिक मनपाच्या बांधकाम विभागाचे शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी एचआयव्ही सहजीवन जगणार्‍या बालकांना दिला. यश फाउंडेशनच्या वतीने जिल्ह्यातील एचआयव्ही सहजीवन जगणार्‍या मुलांसाठी आयोजित दिवाळी कार्यक्रमात ते बोलत …

The post यश फाउंडेशन : एचआयव्हीग्रस्त बालकांच्या चेहर्‍यावर फुलले हसू appeared first on पुढारी.

Continue Reading यश फाउंडेशन : एचआयव्हीग्रस्त बालकांच्या चेहर्‍यावर फुलले हसू