विरोधकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर द्या : छगन भुजबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राजकारणात काम करत असताना सोशल मीडिया हे माध्यम तितकेच महत्त्वाचे आहे. सोशल मीडिया हा राजकारणाचा अविभाज्य भाग बनला आहे. पक्षाची विचारसरणी जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी व पक्षवाढीसाठी या माध्यमाचा सदुपयोग करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी केले. राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या वतीने नाशिक येथे आयोजित …

The post विरोधकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर द्या : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading विरोधकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर द्या : छगन भुजबळ

नाशिक : सोशल मीडियावरील मैत्रिणीने लावला २४ लाखांचा चुना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लग्न जुळविणाऱ्या संकेतस्थळावर ओळख झालेल्या महिलेने शहरातील ५२ वर्षीय व्यक्तीस ३४ लाख २५ हजार ३०० रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. जानेवारी ते मार्च महिन्यात हा प्रकार घडला असून, त्या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात भामट्यांविरोधात फसवणुकीसह माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एन. टी. भामरे (रा. गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, …

The post नाशिक : सोशल मीडियावरील मैत्रिणीने लावला २४ लाखांचा चुना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सोशल मीडियावरील मैत्रिणीने लावला २४ लाखांचा चुना