शिक्षक मतदारयादीवर ११ हजार हरकती, शनिवारी प्रसिद्धी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघा अंतर्गत पाचही जिल्ह्यांतून यादीवर दाखल झालेल्या ११ हजार २८६ हरकती प्रशासनाने निकाली काढल्या आहेत. शनिवारी (दि. ३०) अंतिम मतदारयादीची प्रसिद्धी केली जाणार आहे. दरम्यान, २०१८ च्या तुलनेत विभागात यंदा एकूण शिक्षक मतदारांच्या संख्येत सुमारे १० हजारांनी वाढ झाली आहे. पुढील वर्षी जुलै महिन्यात शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होणार …

The post शिक्षक मतदारयादीवर ११ हजार हरकती, शनिवारी प्रसिद्धी appeared first on पुढारी.

Continue Reading शिक्षक मतदारयादीवर ११ हजार हरकती, शनिवारी प्रसिद्धी

नाशिक मनपा : प्रारूप याद्यांवरील 834 हरकती फेटाळल्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा प्रारूप प्रभागनिहाय मतदारयाद्या अंतिम करताना महापालिकेकडे 3,847 इतक्या मोठ्या प्रमाणावर हरकती प्राप्त झाल्या होत्या. या हरकतींपैकी 2,877 हरकती पूर्णत: तर 136 हरकती अंशत: स्वीकृत करण्यात आल्या आहेत. तर 834 हरकती मनपाच्या निवडणूक विभागाने फेटाळल्या, अशी माहिती मनपा प्रशासन उपआयुक्त तथा निवडणूक विभागाचे समन्वयक मनोज घोडे-पाटील यांनी दिली. प्रारूप मतदारयाद्यांवर मागविण्यात आलेल्या …

The post नाशिक मनपा : प्रारूप याद्यांवरील 834 हरकती फेटाळल्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपा : प्रारूप याद्यांवरील 834 हरकती फेटाळल्या

नाशिक : प्रारूप मतदार हरकतींसंदर्भात आयुक्तांकडून प्रभागांना भेटी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मनपा निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदारयाद्यांबाबत प्राप्त हरकतींची गांभीर्याने दखल घेत संबंधित मतदारयादी कर्मचार्‍यांकडून प्रभागातील परिसरात जाऊन मतदारांशी संवाद साधला जात आहे. कर्मचारी नि:पक्षपातीपणे काम करत आहे की नाही याविषयी खात्री करण्यासाठी आयुक्त रमेश पवार हे थेट प्रभागांमध्ये जाऊन भेटी देत आहेत. निवडणुकीची प्रारूप मतदारयादी 23 जून रोजी प्रसिद्ध करण्यात …

The post नाशिक : प्रारूप मतदार हरकतींसंदर्भात आयुक्तांकडून प्रभागांना भेटी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रारूप मतदार हरकतींसंदर्भात आयुक्तांकडून प्रभागांना भेटी