बचत गट मेळाव्यानिमित्त पोखरी गावात महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम

नांदगाव : पुढारी वृत्तसेवा – बचत गट मेळाव्यानिमित्त पोखरी गावात महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी आमदार सुहास कांदे यांच्या पत्नी अंजुम कांदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झाल्या होत्या. हळदी कुंकू समारंभाचे आयोजन पोखरीचे सरपंच ॲड. किरण गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य शितल गायकवाड यांच्या मार्गदर्शनातून करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे …

The post बचत गट मेळाव्यानिमित्त पोखरी गावात महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम appeared first on पुढारी.

Continue Reading बचत गट मेळाव्यानिमित्त पोखरी गावात महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम

नाशिक : चित्र बदलतंय.., जुन्या प्रथांना छेद देत वीरभगिनींचे “हळदी-कुंकू’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशधर्म निभावणारे वीरजवान शहीद झाल्यानंतर वीरपत्नीच्या वाट्याला आलेले वैधव्य यामुळे मकरसंक्रांतीनंतर साजरा केल्या जाणाऱ्या हळदी-कुंकू समारंभांना त्यांना सामील करून घेतले जात नाही. या जुन्या प्रथांना छेद देत वीरनारी वीरमाता बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने कालिका मंदिर येथे हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी महाराष्ट्राच्या विविध भागांतून महिला आल्या होत्या. व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्ष …

The post नाशिक : चित्र बदलतंय.., जुन्या प्रथांना छेद देत वीरभगिनींचे "हळदी-कुंकू' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चित्र बदलतंय.., जुन्या प्रथांना छेद देत वीरभगिनींचे “हळदी-कुंकू’

मकरसंक्रांत 2023 – गोदेकिनारी वसलेल्या सांडव्यावरच्या देवीमंदिराचे सुशोभीकरण

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क मकरसंक्रांत सणानिमित्ताने गोदाघाटावरील सांडव्यावरच्या देवीचा साजशृंगार करून देवीमंदिर सुशोभित करण्यात आल्याने भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत.   मकरसंक्रातीपासून सुवासिनी हळदी – कुंकवाचा कार्यक्रमास प्रारंभ होतो. यादिवशी काही वस्तू दान म्हणून देतात. त्याला वाण देणे असे म्हटले जाते. त्यानुसार गोदावरी नदी किनारी असलेल्या सांडव्यावरच्या देवीची ओटी भरुन देवीला हळदी कुंकू …

The post मकरसंक्रांत 2023 - गोदेकिनारी वसलेल्या सांडव्यावरच्या देवीमंदिराचे सुशोभीकरण appeared first on पुढारी.

Continue Reading मकरसंक्रांत 2023 – गोदेकिनारी वसलेल्या सांडव्यावरच्या देवीमंदिराचे सुशोभीकरण