नाशिक : चौदाशे चालकांना सात लाखांचा दंड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पोलिस आयुक्तालयाच्या वतीने गुरुवार (दि. १)पासून शहरात हेल्मेट सक्ती मोहीम राबविण्यात येत आहे. यात तीन दिवसांत पोलिसांनी एक हजार ४२५ चालकांवर दंडात्मक कारवाई करीत त्यांना सात लाख १६ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या कारवाईमुळे चालकांना वेळेसह आर्थिक फटकाही बसत आहे. मात्र, तरीदेखील चालक हेल्मेट वापरण्यास टाळाटाळ करत आहे. दुचाकीचालकांनी हेल्मेट …

The post नाशिक : चौदाशे चालकांना सात लाखांचा दंड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चौदाशे चालकांना सात लाखांचा दंड

नाशिक : सलग दुसऱ्या दिवशीही विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना पोलिसांचा दणका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विनाहेल्मेटमुळे मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार गुरूवार (दि.१) पासून शहरात हेल्मेटसक्ती मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत बेशिस्त वाहनचालकांविरोधात केली जात आहे. सलग दुसऱ्या दिवशी अर्थात शुक्रवारी (दि.२) शहरातील ठराविक ठिकाणी नाकेबंदी करत विनाहेल्मेट दुचाकीचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. नाकेबंदी बघून विना हेल्मेट दुचाकीस्वार विरूध्द मार्गाने माघारी फिरल्याने किरकोळ अपघाताच्या …

The post नाशिक : सलग दुसऱ्या दिवशीही विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना पोलिसांचा दणका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सलग दुसऱ्या दिवशीही विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना पोलिसांचा दणका

नाशिक : हेल्मेट सक्तीत पहिल्या दिवशी ५५४ चालकांवर दंडात्मक कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अपघाती मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिस आयुक्त जयंत नाइकनवरे यांनी शहरात हेल्मेट सक्ती मोहिम राबवण्याचा निर्णय घेतला असून त्यात गुरुवारपासून ठराविक मार्गांवर ही कारवाई राबवली जात आहे. त्यानुसार गुरुवारी (दि.१) पहिल्या दिवशी शहरातील पाच मार्गांवर राबवलेल्या कारवाईत विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या ५५४ चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या चालकांना दोन लाख …

The post नाशिक : हेल्मेट सक्तीत पहिल्या दिवशी ५५४ चालकांवर दंडात्मक कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हेल्मेट सक्तीत पहिल्या दिवशी ५५४ चालकांवर दंडात्मक कारवाई

Nashik : १ डिसेंबरपासून हेल्मेट सक्‍ती, अन्यथा होणार कायदेशीर कारवाई…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात हेल्मेट परिधान न केल्याने रस्त्यावरील अपघातात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. तर चालू वर्षी हेल्मेट न वापरल्यामुळे रस्त्यावरील अपघातामध्ये ८३ मोटार सायकल स्वारांचा दुर्देवी मृत्यू झालेला आहे. त्याच प्रमाणे गंभीर अपघातामध्ये २६१ दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झाले असल्याचे चित्र समोर आले आहे.  त्यामुळे येत्या 1 डिसेंबरपासून वाहतूक नियमभंग करणा-या …

The post Nashik : १ डिसेंबरपासून हेल्मेट सक्‍ती, अन्यथा होणार कायदेशीर कारवाई... appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : १ डिसेंबरपासून हेल्मेट सक्‍ती, अन्यथा होणार कायदेशीर कारवाई…