वकिलांना काळा कोट न वापरण्यास मुभा, उन्हाळ्यापुरता सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- उन्हाची तीव्रता वाढल्याने नागरिकांना त्याचा फटका बसत आहे. त्यातच न्यायप्रक्रियेतील महत्त्वाचा घटक असलेल्या वकिलांनाही काळा कोट घालून त्यांचे कामकाज करताना अनेक अडचणी येत आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे वकिलांना जून महिन्यापर्यंत विना कोट काम करता येणार असल्याने दिलासा मिळाला आहे. वकीलवर्गाने या निर्णयाचे स्वागत केले आहे. उन्हाळ्याचा तडाखा वाढत असून, नाशिक …

The post वकिलांना काळा कोट न वापरण्यास मुभा, उन्हाळ्यापुरता सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा appeared first on पुढारी.

Continue Reading वकिलांना काळा कोट न वापरण्यास मुभा, उन्हाळ्यापुरता सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

Nashik : निफाडला वकिलाच्या घरातून १८ तोळे सोने लंपास

नाशिक, निफाड : येथील वकील ॲड. ललित कुलकर्णी हे आपल्या कुटुंबीयांसह दिवाळीच्या सुटीनिमित्त परगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी रात्री घर फोडत सोन्याच्या दागिन्यांसह पा‌वणेपाच लाखांचा ऐवज चोरून नेण्याची घटना घडली आहे. ॲड. कुलकर्णी यांचे घर चोरट्यांनी 2 नोव्हेंबरला मध्यरात्री कडीकोयंडा तोडला आणि कपाटामध्ये ठेवलेले सुमारे पावणेपाच लाखांचे सुमारे 18 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. या …

The post Nashik : निफाडला वकिलाच्या घरातून १८ तोळे सोने लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : निफाडला वकिलाच्या घरातून १८ तोळे सोने लंपास