३५ हजार इमारतींना फायर ऑडीटसाठी अल्टीमेटम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; अग्निप्रतिबंधक कायद्यानुसार महापालिका हद्दीतील सर्व शासकीय कार्यालये, शैक्षणिक इमारती, व्यावसायिक तसेच पंधरा मीटर पेक्षा अधिक उंचीच्या निवासी इमारतींना अग्निप्रतिबंधक यंत्रणा बसविणे व या यंत्रणा सुस्थितीत असल्याबाबत वर्षातून दोन वेळा फायर आॉडीट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतू शहरातील बहुतांश इमारतधारकांकडून या नियमाची अंमलबजावणी केली जात नसल्यामुळे महापालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरातील सुमारे …

The post ३५ हजार इमारतींना फायर ऑडीटसाठी अल्टीमेटम appeared first on पुढारी.

Continue Reading ३५ हजार इमारतींना फायर ऑडीटसाठी अल्टीमेटम

नाशिक : शहरातील २०० रुग्णालायांवर होणार कारवाई ; पाणी, वीज कापणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वेळोवेळी मुदतवाढ देऊन देखील फायर ऑडिटकडे पाठ फिरवणाऱ्या शहरातील दोनशे रुग्णालयांवर महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून कारवाई केली जाणार आहे. अग्निशमन विभागाने सर्व विभागीय अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती गोळा करण्याचे आदेश दिले आहेत. माहिती प्राप्त होताच संबंधित रुग्णालयांचे वीज, नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई केली जाणार आहे. आगीच्या घटना टाळ्ण्यासाठी महाराष्ट्र आगप्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना …

The post नाशिक : शहरातील २०० रुग्णालायांवर होणार कारवाई ; पाणी, वीज कापणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरातील २०० रुग्णालायांवर होणार कारवाई ; पाणी, वीज कापणार