चौकशीसाठी ललितची पुन्हा नाशिकवारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; ड्रग्ज माफिया ललित पानपाटीलला पुणे पोलिसांनी गुरुवारी (दि. २) नाशिकला चौकशीसाठी आणले होते. मात्र याबाबत पोलिसांनी गुप्तता राखली होती. ललितच्या घरासह इतर ठिकाणीही पोलिसांनी ललितला नेऊन पाहणी केल्याचे सूत्रांकडून समजते. पुणे येथील ससून रुग्णालयात उपचाराच्या बहाण्याने ललित पानपाटीलने एमडी ड्रग्जचा पुरवठा करत असल्याचे आढळले. पुणे पोलिसांनी रुग्णालयाच्या आवारातून काेट्यवधी रुपयांचा ड्रग्जसाठा …

The post चौकशीसाठी ललितची पुन्हा नाशिकवारी appeared first on पुढारी.

Continue Reading चौकशीसाठी ललितची पुन्हा नाशिकवारी

Lalit Patil Drug Case : ललितच्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष केंद्रित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; ड्रग्ज माफिया ललित पानपाटील-पाटील आणि त्याचा भाऊ भूषण यांनी ड्रग्जविक्री करून आलेल्या पैशांतून सोन्या-चांदीच्या विटा खरेदी केल्याचे उघड होत आहे. कोट्यवधी रुपयांचे सोने-चांदी कोणत्या सराफ व्यावसायिकांकडून खरेदी केले, खरेदीचे व्यवहार कागदोपत्री आहेत की नाही याची, नसेल तर सोने-चांदी कोठून मिळवले, याची चौकशी पोलिस करीत आहेत. ड्रग्जच्या प्रकरणात पुणे पोलिसांनी भूषण पानपाटील-पाटील …

The post Lalit Patil Drug Case : ललितच्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष केंद्रित appeared first on पुढारी.

Continue Reading Lalit Patil Drug Case : ललितच्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष केंद्रित

ससूननंतर ललितचा पंचवटीत मुक्काम, २५ लाख घेऊन झाला पसार 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; ड्रग्ज माफिया ललित पानपाटील उर्फ पाटील हा २ ऑक्टोबरला पुणे येथील ससून रुग्णालयातून पसार झाल्यानंतर नाशिकला एक रात्र मुक्कामी होता. ललित हा पंचवटीत एका महिलेच्या घरी मुक्कामी असल्याचे व महिलेकडून २५ लाख रुपये घेऊन पसार झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी संबंधित महिलेचा ताबा पुणे पोलिसांना दिला आहे. ससून रुग्णालयात …

The post ससूननंतर ललितचा पंचवटीत मुक्काम, २५ लाख घेऊन झाला पसार  appeared first on पुढारी.

Continue Reading ससूननंतर ललितचा पंचवटीत मुक्काम, २५ लाख घेऊन झाला पसार 

टवाळखोरी ते ड्रग्ज माफिया, कोण आहे ललित पाटील?

नाशिक/नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा ; सध्या ललित पानपाटील-पाटील हा ड्रग्ज माफिया म्हणून राज्यात ओळखला जात आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातून पसार झालेल्या ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी चेन्नई मधून अटक केली आहे. याप्रकरणानंतर ललित पाटील हा राज्यभरात चर्चेत आला आहे. मात्र प्रत्यक्षात टवाळखाेरीपासून ड्रग्ज माफियापर्यंतचा ललितचा प्रवास अनेकांना तोंडात बोट घालायला लावणारा आहे. त्याच्या या प्रवासात राजकीय, …

The post टवाळखोरी ते ड्रग्ज माफिया, कोण आहे ललित पाटील? appeared first on पुढारी.

Continue Reading टवाळखोरी ते ड्रग्ज माफिया, कोण आहे ललित पाटील?

ललित पळाला की पळवला याचे गुढ कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; ड्रग्ज माफिया ललित पानपाटील-पाटील हा २ ऑक्टोबरला पुणे येथील ससून रुग्णालयातून फरार झाला. पोलिसांच्या हातास झटका देत ललित फरार झाल्याचे सांगण्यात आले. मात्र पोलिस तपासात परिसरातील व रुग्णालयाजवळील एका पंचतारांकित हॉटेलमधील सीसीटीव्हीत ललित पळताना नव्हे तर सामान्य व्यक्तीप्रमाणे शांतपणे पायी चालत जाताना दिसला. त्यामुळे ललित पळाला किंवा त्याला पळवले यावर …

The post ललित पळाला की पळवला याचे गुढ कायम appeared first on पुढारी.

Continue Reading ललित पळाला की पळवला याचे गुढ कायम