आमदार हिरामण खोसकरांचाही कॉंग्रेसला रामराम? पत्रातून केला ‘हा’ खुलासा

नाशिक पुढारी ऑनलाईन; इगतपुरीतून कॉंग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेले आमदार हिरामण खोसकर नॉटरिचेबल असून ते कॉंग्रेसला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. मात्र हिरामण खोसकर यांच्या कार्यालयाच्या वतीने पत्र प्रसिद्ध करुन त्यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. आमदार हिरामण खोसकर हे 5 फेब्रुवारीपासून राज्य शासनाच्या वतीने होत असलेल्या अभ्यास दौऱ्यासाठी केनिया या देशात गेलेले आहेत. प्रसारमाध्यमांमध्ये …

The post आमदार हिरामण खोसकरांचाही कॉंग्रेसला रामराम? पत्रातून केला 'हा' खुलासा appeared first on पुढारी.

Continue Reading आमदार हिरामण खोसकरांचाही कॉंग्रेसला रामराम? पत्रातून केला ‘हा’ खुलासा

पितृशोक असतानाही आमदार खोसकर सदनात

नाशिक: पुढारी वृत्तसेवा- वडीलांचे निधन होऊन दहा दिवस उलटत नाही, तोच आमदार हिरामण खोसकर यांनी नागपुर गाठले आणि अधिवेशनात आपल्या मतदारसंघातील महत्वाच्या विषयांवर सहभाग घेतला. यावेळी सदनामध्ये त्र्यंबकेश्वर-इगतपुरी या मतदारसंघातील अनेक विषयांबाबत लक्षवेधी मांडली. विधानसभेतील विविध पक्षातील आमदारांनी आ. खोसकर यांचे वडीलांच्या निधनाबद्दल सांत्वनही केले. आमदार खोसकर यांनी मांडलेल्या लक्षवेधीमध्ये वैतरणा धरणातील अतिरिक्त शेतजमीनी शेतकऱ्यांना …

The post पितृशोक असतानाही आमदार खोसकर सदनात appeared first on पुढारी.

Continue Reading पितृशोक असतानाही आमदार खोसकर सदनात