कॉंग्रेस आमदार खोसकरांची ‘सिल्व्हर ओक’ वारी, उमेदवारीसाठी गळ घातल्याची माहिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभेच्या तारखा निश्चित झाल्यानंतर राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यातच नाशिकमध्ये शिंदे गटाने गोडसेंच्या उमेदवारीची घोषणा केल्यानंतर महाविकास आघाडीकडून कोण, याबाबत चर्चा सुरू असतानाच उद्धव ठाकरे गटाचे विजय करंजकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच दिंडोरीमध्ये भाजपने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवारांना उमेदवारी निश्चित केली आहे आणि शरद पवार …

The post कॉंग्रेस आमदार खोसकरांची 'सिल्व्हर ओक' वारी, उमेदवारीसाठी गळ घातल्याची माहिती appeared first on पुढारी.

Continue Reading कॉंग्रेस आमदार खोसकरांची ‘सिल्व्हर ओक’ वारी, उमेदवारीसाठी गळ घातल्याची माहिती

आमदार हिरामण खोसकरांचाही कॉंग्रेसला रामराम? पत्रातून केला ‘हा’ खुलासा

नाशिक पुढारी ऑनलाईन; इगतपुरीतून कॉंग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेले आमदार हिरामण खोसकर नॉटरिचेबल असून ते कॉंग्रेसला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. मात्र हिरामण खोसकर यांच्या कार्यालयाच्या वतीने पत्र प्रसिद्ध करुन त्यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. आमदार हिरामण खोसकर हे 5 फेब्रुवारीपासून राज्य शासनाच्या वतीने होत असलेल्या अभ्यास दौऱ्यासाठी केनिया या देशात गेलेले आहेत. प्रसारमाध्यमांमध्ये …

The post आमदार हिरामण खोसकरांचाही कॉंग्रेसला रामराम? पत्रातून केला 'हा' खुलासा appeared first on पुढारी.

Continue Reading आमदार हिरामण खोसकरांचाही कॉंग्रेसला रामराम? पत्रातून केला ‘हा’ खुलासा

आमदार खोसकरांचे आरोप म्हणजे राजकीय षडयंत्र : शिवाजी चुंभळे

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी मतदार संघाचे आमदार हिरामण खोसकर यांनी तालुका पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी खंडन केले असून बाजार समितीच्या निवडणुकीमुळे पिंगळे गटाकडून हे राजकीय षडयंत्र केले जात असल्याचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी म्हटले आहे. नाशिकमध्ये १४ बाजार समित्यांच्या निवडणुकांचा रणसंग्राम सुरू असून, गुरुवारी माघारीची अंतिम मुदत …

The post आमदार खोसकरांचे आरोप म्हणजे राजकीय षडयंत्र : शिवाजी चुंभळे appeared first on पुढारी.

Continue Reading आमदार खोसकरांचे आरोप म्हणजे राजकीय षडयंत्र : शिवाजी चुंभळे