जळगाव : गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवून महिलेची १६ लाखांची फसवणूक

जळगाव, चोपडा : गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून चोपडा तालुक्यातील महिलेची १६ लाखात फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अडावद पोलिसांत ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिभा हिरालाल पाटील (वय ३८, रा.लोणी, ता.चोपडा) यांनी फसवणूक झाल्याची तक्रार दिली आहे. त्यानुसार हरीयाणातील हिस्सारमधील फ्युचर मेकर लाईफ केअर आणि …

The post जळगाव : गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवून महिलेची १६ लाखांची फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवून महिलेची १६ लाखांची फसवणूक

जळगाव : इन्स्टाग्रामवरील मैत्री भोवली ; सायबर चोरट्याने तरुणीला घातला साडेसहा लाखांचा गंडा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा  सध्या सायबर क्राईमच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. आपल्या अवतीभोवती फसवणुकीचे अनेक प्रकार पाहत असतो. तरीदेखील लोक भुलथापांना बळी पडून स्वत:ची फसवणूक करुन घेतात. असाच एक प्रकार जळगाव जिल्ह्यात उघडकीस आला आहे. सोशल मिडीयावर अनोळखी व्यक्तीशी मैत्री केल्याचे एका २७ वर्षीय तरुणीला चांगलेच महागात पडले आहे. या व्यक्तीने गिफ्ट पाठविण्याच्या …

The post जळगाव : इन्स्टाग्रामवरील मैत्री भोवली ; सायबर चोरट्याने तरुणीला घातला साडेसहा लाखांचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : इन्स्टाग्रामवरील मैत्री भोवली ; सायबर चोरट्याने तरुणीला घातला साडेसहा लाखांचा गंडा

नाशिक : 18 शेतकर्‍यांना 16 लाखांचा गंडा, टोमॅटो खरेदी करत पैसे थकविले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लिलावाद्वारे टोमॅटो खरेदी करून पैसे थकवत शेतकर्‍यांची फसवणूक केल्याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात व्यापारी व आडतदार दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 18 शेतकर्‍यांनी 16 लाख 24 हजार 222 रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद दाखल केली असून, फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. टायगरचा ‘स्क्रू ढिला’! रवींद्र बद्रिनाथ तुपे (51, रा. तिडकेनगर, उंटवाडी) यांनी दिलेल्या …

The post नाशिक : 18 शेतकर्‍यांना 16 लाखांचा गंडा, टोमॅटो खरेदी करत पैसे थकविले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : 18 शेतकर्‍यांना 16 लाखांचा गंडा, टोमॅटो खरेदी करत पैसे थकविले

नाशिक : खातेदारांना दीड कोटी रुपयांना गंडवणारा गजाआड

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा भऊर येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेत रोजंदारीवर कार्यरत असताना खातेदारांच्याच पैशाची ‘सफाई’ करणार्‍या संशयित भगवान ज्ञानदेव आहेर (रा. लोहोणेर) याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी गुरुवारी (दि. 14) नाशिकला पत्रकार परिषदेत या प्रकरणाची माहिती दिली. Maharashtra Rains | राज्यात धुवाँधार कायम! २४ तासांत ४ जणांचा मृत्यू, मृतांचा …

The post नाशिक : खातेदारांना दीड कोटी रुपयांना गंडवणारा गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खातेदारांना दीड कोटी रुपयांना गंडवणारा गजाआड

नाशिक : बँकमित्राने लाटले दीड कोटी ; महाराष्ट्र बँकेच्या भऊर शाखेत 32 जणांची फसवणूक

देवळा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र बँकेच्या भऊर शाखेत कार्यरत एका अस्थायी कर्मचार्‍याने तब्बल एक कोटी 50 लाख 37 हजार 450 रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्याने 32 खातेदारांना गंडा घालत बँकेचीही फसवणूक केली आहे. तो फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. बँकेचे मालेगाव येथील क्षेत्रिय प्रबंधक श्रीराम भोर यांनी …

The post नाशिक : बँकमित्राने लाटले दीड कोटी ; महाराष्ट्र बँकेच्या भऊर शाखेत 32 जणांची फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बँकमित्राने लाटले दीड कोटी ; महाराष्ट्र बँकेच्या भऊर शाखेत 32 जणांची फसवणूक