लिपिक भरती : राज्य लोकसेवा आयोगावर विद्यार्थ्यांची नाराजी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या वर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे अराजपत्रित गट क संवर्गाच्या तब्बल साडेआठ हजार पदांसाठी जम्बो जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. आयोगाने पूर्व परीक्षा एप्रिल २०२३ मध्ये घेऊन यासाठी असलेली मुख्य परीक्षा विविध संवर्गानिहाय घेतल्या. १७ डिसेंबर रोजी लिपिक पदासाठी मुख्य परीक्षा झाली. दोन संवर्ग वगळता अद्याप इतर संवर्गासाठी निकाल जाहीर न झाल्याने …

The post लिपिक भरती : राज्य लोकसेवा आयोगावर विद्यार्थ्यांची नाराजी appeared first on पुढारी.

Continue Reading लिपिक भरती : राज्य लोकसेवा आयोगावर विद्यार्थ्यांची नाराजी

नाशिक : वडिलांचा एसटीचा खाकी पोशाख बघत गायत्री’ची पीएसआय पदाला गवसणी

सिन्नर (जि. नाशिक) : संदीप भोर येथील सरदवाडी रोड भागातील इलेक्ट्रिकल इंजिनिअर गायत्री दिगंबर बैरागी हिने अथक परिश्रम करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकपदाला गवसणी घातल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. गायत्रीवर अभिनंदनाचा वर्षावही होत आहे. गायत्रीने दहावीपर्यंतचे शिक्षण येथील वाजे विद्यालयात पूर्ण केले असून सिन्नर महाविद्यालयातून बारावी विज्ञान शाखेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण …

The post नाशिक : वडिलांचा एसटीचा खाकी पोशाख बघत गायत्री'ची पीएसआय पदाला गवसणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वडिलांचा एसटीचा खाकी पोशाख बघत गायत्री’ची पीएसआय पदाला गवसणी