नाशिक जिल्ह्यात नऊ महिन्यांत 379 बालमृत्यू

नाशिक : जिल्ह्यात जन्मदर वाढविणे तसेच बालमृत्यू रोखण्यासाठी शासनस्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत आहेत. जिल्हा परिषद प्रशासनानेदेखील मोहीम आखली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम आता दिसून येत आहे. गेल्यावर्षी मार्च ते डिसेंबर 2022 या नऊ महिन्यांत 483 जिल्ह्यांत बालके दगावली होती. यंदा यामध्ये 104 ने घट होऊन 2023 मार्च ते डिसेंबर या नऊ महिन्यांत 379 बालकांचा …

The post नाशिक जिल्ह्यात नऊ महिन्यांत 379 बालमृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात नऊ महिन्यांत 379 बालमृत्यू

नाशिक जिल्ह्यातून द्राक्षनिर्यातीचा श्रीगणेशा

निर्यातक्षम द्राक्ष म्हणून जगभरात ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातून गोड रसाळ द्राक्षाच्या निर्यातीला सुरुवात झाली असून, नेदरलँड आणि रोमोनिया या देशांमध्ये ७१ कंटेनरमधून ९८० मेट्रिक टन द्राक्षनिर्यातीचा श्रीगणेशा झाला आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीनं जगाला भुरळ घालणाऱ्या नाशिकच्या द्राक्ष हंगामाला सुरुवात झाली आहे. (Grape export) द्राक्ष हे देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देणारे फळ आहे. सन …

The post नाशिक जिल्ह्यातून द्राक्षनिर्यातीचा श्रीगणेशा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यातून द्राक्षनिर्यातीचा श्रीगणेशा

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील शिवमंदिरे (Shiv Temples)

नाशिक  - शहर असो किंवा जिल्हा धार्मिक परंपरेचा मोठा वारसा आपल्याला लाभला आहे. प्रत्येक गावात पुरातन मंदिरे आपल्याला आढळून येतात. महाशिवरात्री निमिताने काही जागृत महादेव मंदिरांची माहिती आपण या लेखात…

Continue Reading नाशिक (Nashik) जिल्ह्यातील शिवमंदिरे (Shiv Temples)

शालेय पोषण आहाराची नियमितपणे तपासणी करावी!: खासदार डॉ. सुभाष भामरे

धुळे; पुढारी वृत्तसेवा: शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराची नियमित तपासणी करावी. त्यासाठी भरारी पथके नियुक्त करावीत, असे निर्देश खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिले. जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची (दिशा) बैठक जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात आज आयोजित करण्यात आली होती. यापूर्वी २५ जून रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. आजच्या बैठकीत …

The post शालेय पोषण आहाराची नियमितपणे तपासणी करावी!: खासदार डॉ. सुभाष भामरे appeared first on पुढारी.

Continue Reading शालेय पोषण आहाराची नियमितपणे तपासणी करावी!: खासदार डॉ. सुभाष भामरे