लाल कांदा उत्पादकांवर सरकारकडून अन्याय, शेतकरी संतप्त

मनमाड(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा– केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने दोन हजार मेट्रिक टन पांढरा कांदा निर्यात करण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे पांढरा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी लाल कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मात्र निराशा झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने केवळ पांढऱ्या कांद्यासाठीच निर्यात खुली का केली? लाल कांद्यासाठी का नाही? …

Continue Reading लाल कांदा उत्पादकांवर सरकारकडून अन्याय, शेतकरी संतप्त

डाळिंबबाग उन्हापासून वाचवण्यासाठी शेतकऱ्याने लढवली शक्कल, चक्क साडेतीन एकरावर सावली

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- उन्हाच्या तीव्र झळांमुळे बागायतदार शेतकरी चिंताग्रस्त झाले असून, निफाड तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसह इतर फळ बागायतदारांकडून बागा वाचविण्यासाठी धडपड सुरू आहे. खेडलेझुंगे, धारणगाव खडक, सारोळे थडी परिसरातील शेतकऱ्यांकडून जुन्या साड्या व इतर कपडे वापरून सावली केली जात असतानाच खेडलेझुंगे येथील युवा शेतकरी संदीप आणि योगेश रमेश घोटेकर यांनी आपल्या …

Continue Reading डाळिंबबाग उन्हापासून वाचवण्यासाठी शेतकऱ्याने लढवली शक्कल, चक्क साडेतीन एकरावर सावली