नाशिक शहर तापले, हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद

नाशिक ः पुढारी वृत्तसेवा- नाशिकमध्ये दोन दिवसांपासून उष्णतेची लाट निर्माण झाली असून, रविवारी (दि.२८) शहरात यंदाच्या हंगामातील विक्रमी ४१.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गेल्या पंधरवड्यात सहाव्यांदा पारा चाळिशी पार जाऊन पोहोचला आहे. तळपत्या उन्हासह नाशिककरांना तीव्र चटके सहन करावे लागत आहे. उत्तर भारताकडून विशेषत: राजस्थानच्या दक्षिण भागातून येणाऱ्या तप्त लहरींमुळे महाराष्ट्र भाजून निघाला आहे. …

Continue Reading नाशिक शहर तापले, हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद

डाळिंबबाग उन्हापासून वाचवण्यासाठी शेतकऱ्याने लढवली शक्कल, चक्क साडेतीन एकरावर सावली

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- उन्हाच्या तीव्र झळांमुळे बागायतदार शेतकरी चिंताग्रस्त झाले असून, निफाड तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसह इतर फळ बागायतदारांकडून बागा वाचविण्यासाठी धडपड सुरू आहे. खेडलेझुंगे, धारणगाव खडक, सारोळे थडी परिसरातील शेतकऱ्यांकडून जुन्या साड्या व इतर कपडे वापरून सावली केली जात असतानाच खेडलेझुंगे येथील युवा शेतकरी संदीप आणि योगेश रमेश घोटेकर यांनी आपल्या …

Continue Reading डाळिंबबाग उन्हापासून वाचवण्यासाठी शेतकऱ्याने लढवली शक्कल, चक्क साडेतीन एकरावर सावली

नाशिकमध्ये चार दिवसांत दुसऱ्यांदा उच्चांकी पारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिकमध्ये उष्णतेची लाट कायम असून, मागील चार दिवसांत पाऱ्याने दुसऱ्यांदा उच्चांकी पातळी गाठली आहे. शहरात गुरुवारी (दि.१८) पारा ४०.७ अंशांवर स्थिरावला. उष्णतेचा प्रकोप वाढल्याने नागरिकांना घाम फुटला आहे. उत्तर भारताकडून त्यातही विशेष करून राजस्थानच्या दक्षिण भाग तसेच गुजरात व मध्य प्रदेशातील मोकळ्या मैदानाकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे राज्यातील उष्णतेत चांगलीच वाढ झाली …

Continue Reading नाशिकमध्ये चार दिवसांत दुसऱ्यांदा उच्चांकी पारा

नाशिकचा पारा वाढला, वाढत्या उन्हाने नागरिक घामाघूम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- एप्रिलच्या मध्यात नाशिकचा पारा वाढला असून, वाढत्या उन्हाच्या तडाख्याने नागरिक घामाघूम होत आहेत. शहरात शुक्रवारी (दि.१२) कमाल तापमानाचा पारा ३८.१ अंशांवर पोहोचला होता. राज्यावर एकीकडे अवकाळी पावसाचे संकट घोंगावत असतानाच नाशिकमध्ये उन्हाचा तडाखा कायम आहे. गेल्या पंधरवड्यापासून कमाल तापमानाचा पारा ३५ अंशांवर स्थिरावला आहे. त्यातच नाशिकमध्ये शुक्रवारी किमान तापमानात मोठी वाढ …

The post नाशिकचा पारा वाढला, वाढत्या उन्हाने नागरिक घामाघूम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकचा पारा वाढला, वाढत्या उन्हाने नागरिक घामाघूम

नाशिकमध्ये उष्णतेची लाट कायम, पारा ३७.२ वर स्थिरावला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिकमध्ये उष्णतेची लाट कायम असून शुक्रवारी (दि. ५) पारा ३७.२ अंशावर स्थिरावला. हवेत तीव्र ऊकाडा जाणवत असल्याने सामान्यांना घामाच्या धारा लागल्या आहेत. मार्च महिन्याच्या अखेरच्या टप्यात जिल्ह्यात उन्ह तापायला सुरवात झाली. पारा थेट ४० अंशापर्यंत जाऊन पोहचला. उष्णतेची लाट अद्यापही कायम आहे. परिणामी वातावरणात झालेला बदल व उकाड्यात झालेल्या वाढीचा फटका …

The post नाशिकमध्ये उष्णतेची लाट कायम, पारा ३७.२ वर स्थिरावला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये उष्णतेची लाट कायम, पारा ३७.२ वर स्थिरावला

धुळ्यात उन्हाचा तडाखा वाढला, 41 प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष कार्यान्वित

धुळे : पुढारी वृत्तसेवा- धुळे जिल्ह्यातील 41 प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके यांनी दिली आहे. जिल्ह्यात अचानक उन्हाचा तडाखा वाढल्याने आरोग्य यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यातील तापमानाचा पारा 40 डिग्री सेल्सीअसच्या वर गेल्याने दुपारच्या वेळी उन्हाचे चटके बसत असून त्याचा शरीरावर …

The post धुळ्यात उन्हाचा तडाखा वाढला, 41 प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष कार्यान्वित appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात उन्हाचा तडाखा वाढला, 41 प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष कार्यान्वित

Nashik : तीव्र उकाड्याने नाशिककर त्रस्त, पारा ३९ अंशांपलीकडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. शहरात सलग दुसऱ्या दिवशी पारा ३९.१ अंश सेल्सिअस नाेंदविण्यात आला. तीव्र उकाड्यामुळे नाशिककर त्रस्त झाले आहेत. अवकाळी पावसानंतर मागील दोन दिवसांपासून हवेतील आर्द्रता नाहीशी झाली आहे. त्यामुळे नाशिकमधील उकाड्यात वाढ झाली आहे. सकाळी दहापासून उन्हाच्या झळा बसायला सुरुवात होत असून, दुपारी १२ ते ४ यावेळेत सर्वाधिक …

The post Nashik : तीव्र उकाड्याने नाशिककर त्रस्त, पारा ३९ अंशांपलीकडे appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : तीव्र उकाड्याने नाशिककर त्रस्त, पारा ३९ अंशांपलीकडे

Nashik : उकाडा वाढला! घामाच्या धारांनी नाशिककर हैराण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहर व परिसरात शुक्रवारी (दि.१४) सकाळी काहीकाळ उन्हाचा कडाकावगळता दिवसभर ढगाळ हवामान होते. या हवामानामुळे उकाड्यात प्रचंड वाढ होऊन नाशिककरांना घामाच्या धारा लागल्या. शहरात 38.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. गेल्या आठवड्यात नाशिकला अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपून काढले. मात्र, अवकाळीसह वातावरणाची चढ-उतार कायम असल्याने उन्हाचा चटकाही जाणवतो आहे. …

The post Nashik : उकाडा वाढला! घामाच्या धारांनी नाशिककर हैराण appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : उकाडा वाढला! घामाच्या धारांनी नाशिककर हैराण