ओबीसी आरक्षणाचे श्रेय घेणाऱ्यांनी ढोल वाजवून अपयशाचे श्रेय घ्यावे : एकनाथ खडसेंचा भाजपावर निशाणा

धुळे; पुढारी वृत्तसेवा: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ओबीसी आरक्षण मिळण्याच्या मार्ग मोकळा झाल्याचे श्रेय घेत असताना भारतीय जनता पार्टीने ढोल वाजवून आनंद व्यक्त केला. पण आता राज्यातील ९२ नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होत असल्याने हे आरक्षण घालवण्याचे अपयश देखील त्यांनी ढोल वाजवून करावे , असे आवाहन राज्याचे माजी विरोधी पक्ष नेता तथा आमदार एकनाथराव …

The post ओबीसी आरक्षणाचे श्रेय घेणाऱ्यांनी ढोल वाजवून अपयशाचे श्रेय घ्यावे : एकनाथ खडसेंचा भाजपावर निशाणा appeared first on पुढारी.

Continue Reading ओबीसी आरक्षणाचे श्रेय घेणाऱ्यांनी ढोल वाजवून अपयशाचे श्रेय घ्यावे : एकनाथ खडसेंचा भाजपावर निशाणा

OBC reservation : राज्य सरकारने पुन्हा बाजू मांडावी : छगन भुजबळ

सिडको/नाशिक : पुढारी वृत्तसेवा ओबीसी आरक्षणप्रश्नी सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय धक्कादायक असून, राज्यातील 367 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह व्हाव्यात, यासाठी राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करून सुप्रीम कोर्टात बाजू मांडावी, असे आवाहन माजी पालकमंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी केले . राज्यातील 367 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचा निर्णय गुरुवारी …

The post OBC reservation : राज्य सरकारने पुन्हा बाजू मांडावी : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading OBC reservation : राज्य सरकारने पुन्हा बाजू मांडावी : छगन भुजबळ

ओबीसी आरक्षणात खोदा पहाड निकला चुहाँ, नाशिक जिल्हा परिषदेत मिळणार केवळ तीन टक्के आरक्षण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सर्वेाच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50 टक्क्यांच्या मर्यादेत ओबीसींचे आरक्षण पुन्हा बहाल केले आहे. या निर्णयाचे ओबीसींसाठी लढणार्‍या राजकीय व बिगर राजकीय संघटना व त्यांच्या नेत्यांकडून स्वागत करून जल्लोष करण्यात येत आहे. प्रत्यक्षात जिल्हा परिषदेत ओबीसींना नाशिक जिल्ह्यात केवळ तीन टक्के आरक्षण मिळणार असून, त्यातून 84 जागांपैकी दोन अथवा तीन जागा …

The post ओबीसी आरक्षणात खोदा पहाड निकला चुहाँ, नाशिक जिल्हा परिषदेत मिळणार केवळ तीन टक्के आरक्षण appeared first on पुढारी.

Continue Reading ओबीसी आरक्षणात खोदा पहाड निकला चुहाँ, नाशिक जिल्हा परिषदेत मिळणार केवळ तीन टक्के आरक्षण