एकनाथ शिंदे यांच्यामुळेच संजय राऊत निवडून आले : गुलाबराव पाटील

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : शिंदे गटाच्या आमदारावर सातत्याने टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी जहरी शब्दांत टीका केली. एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्या दाढीवर नुसता हात ठेवला असता तर संजय राऊत खासदार आडवा पडला असता. राज्‍यसभा निवडणुकीत संजय राऊत यांना ४१ मते पडली. ती एकनाथ शिंदे यांच्यामुळे …

The post एकनाथ शिंदे यांच्यामुळेच संजय राऊत निवडून आले : गुलाबराव पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading एकनाथ शिंदे यांच्यामुळेच संजय राऊत निवडून आले : गुलाबराव पाटील

एकनाथ शिंदे यांच्यामुळेच संजय राऊत निवडून आले : गुलाबराव पाटील

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : शिंदे गटाच्या आमदारावर सातत्याने टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी जहरी शब्दांत टीका केली. एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्या दाढीवर नुसता हात ठेवला असता तर संजय राऊत खासदार आडवा पडला असता. राज्‍यसभा निवडणुकीत संजय राऊत यांना ४१ मते पडली. ती एकनाथ शिंदे यांच्यामुळे …

The post एकनाथ शिंदे यांच्यामुळेच संजय राऊत निवडून आले : गुलाबराव पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading एकनाथ शिंदे यांच्यामुळेच संजय राऊत निवडून आले : गुलाबराव पाटील

खोके ऐकून आता सगळ्यांचे डोके फिरायला लागले; गुलाबराव पाटील यांची संजय राऊतांवर टीका

जळगाव, पुढारी वृत्‍तसेवा : संजय राऊत यांनी खोक्यांवरही एसआयटी लावायला हवी, अशी टीका केली आहे. यावरून पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पलटवार केला. खोके ऐकून आता सगळ्यांचे डोके फिरायला लागले, असे गुलाबराव पाटील म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करणे चुकीचे आहे, असेही गुलाबराव पाटील म्हणाले. नागपूर एनआयटी भूखंड घोटाळ्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री …

The post खोके ऐकून आता सगळ्यांचे डोके फिरायला लागले; गुलाबराव पाटील यांची संजय राऊतांवर टीका appeared first on पुढारी.

Continue Reading खोके ऐकून आता सगळ्यांचे डोके फिरायला लागले; गुलाबराव पाटील यांची संजय राऊतांवर टीका

…तर आम्हालाही बेळगाव आणि बंगळूरमध्ये महाराष्ट्र भवनसाठी जागा द्या : संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : सीमाभागातील गावांवर हक्क सांगत त्यासाठी कर्नाटक भवन बांधणार असाल, तर आम्हालाही बेळगाव आणि बंगळूरमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा द्या. त्यासंदर्भात निर्णय झाल्यानंतर तुमचा विचार करू. आमचा राज्यांशी वाद नाही, असे प्रत्युत्तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोलापुरात कर्नाटक भवन उभारण्याची घोषणा करणाऱ्या कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांना दिले. नाशिक येथे प्रसार …

The post ...तर आम्हालाही बेळगाव आणि बंगळूरमध्ये महाराष्ट्र भवनसाठी जागा द्या : संजय राऊत appeared first on पुढारी.

Continue Reading …तर आम्हालाही बेळगाव आणि बंगळूरमध्ये महाराष्ट्र भवनसाठी जागा द्या : संजय राऊत

Sanjay Raut : मोदींचा झालेला अपमान भाजपला दिसतो, शिवरायांचा दिसत नाही?

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकाअर्जून खरगे यांनी एका भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 100 तोंडाचा रावण असे म्हटले. त्याच्यावर पंतप्रधानांनी अश्रू ढाळले, हा माझा अपमान नसून गुजरातचा अपमान असल्याचे सांगितले. त्यावर आता विधानसभेची निवडणूक लढवली जात आहे. खरं तर त्यांना रावण म्हटलेलं मलाही आवडलेलं नाही, मात्र महाराष्ट्रात छत्रपती …

The post Sanjay Raut : मोदींचा झालेला अपमान भाजपला दिसतो, शिवरायांचा दिसत नाही? appeared first on पुढारी.

Continue Reading Sanjay Raut : मोदींचा झालेला अपमान भाजपला दिसतो, शिवरायांचा दिसत नाही?

Sanjay Raut : बंडखोरांची दहा दिवसात दहा कारणं…,खरं कारण मी सांगतो

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  संजय राऊत हे नाशिक दौ-यावर आहेत. शिवसेनेतील बंडानंतर पक्षबांधणीसाठी संजय राऊत नाशिकमध्ये आले आहेत. त्यांनी आज शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात बंडखोर आमदारांवर चांगलाच निशाणा साधला. बंडखोरांना शिवसेनेची बदनामी करणे पचणार नाही असे संजय राऊत म्हणाले. बंडखोर बंडखोरीची दरवेळी वेगवेगळी कारणं देतात. त्यांनी दहा दिवसांची दहा वेगवेगळी कारणं दिली.  जेव्हा गेले तेव्हा …

The post Sanjay Raut : बंडखोरांची दहा दिवसात दहा कारणं...,खरं कारण मी सांगतो appeared first on पुढारी.

Continue Reading Sanjay Raut : बंडखोरांची दहा दिवसात दहा कारणं…,खरं कारण मी सांगतो

Sanjay Raut : गद्दारांना हायकमांड मानणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क अमित शहा यांनी 2019 मध्ये शब्द पाळला नाही. तो पाळला असता तर एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असते. शहांमुळेच एकनाथ शिंदे यांची संधी हुकली. आता त्यानांच हायकमांड मानून शिंदे दिल्लीत गेले आहेत. दिल्लीला मुंबई फोडायची असल्याने त्यांनी शिवसेनेचे आमदार फोडले. गद्दारांना हायकमांड मानणा-यांना महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही असा हल्लाबोल करत …

The post Sanjay Raut : गद्दारांना हायकमांड मानणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही appeared first on पुढारी.

Continue Reading Sanjay Raut : गद्दारांना हायकमांड मानणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही

राज्याचं मंत्रीमंडळ ठरवण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीत?; संजय राऊतांचा शिंदेंना टोला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : सेनेचं हायकमांड दिल्लीत आहे, मुंबईत नाही. म्हणूनचं मुख्यमंत्री मुंबई सोडून दिल्लीत गेले आहेत, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शिवसेना खासदार संजय राऊत सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत आहेत. Ponniyin Selvan : ‘पोन्नियिन सेल्वन’चा भव्य-दिव्य टीझर रिलीज, ऐश्वर्या रायच्या सौंदर्यपुढे …

The post राज्याचं मंत्रीमंडळ ठरवण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीत?; संजय राऊतांचा शिंदेंना टोला appeared first on पुढारी.

Continue Reading राज्याचं मंत्रीमंडळ ठरवण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीत?; संजय राऊतांचा शिंदेंना टोला

Sanjay Raut : आमच्याविरोधात बोलण्यासाठी भाजपला 40 भोंगे मिळाले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेतून बंड करून बाहेर पडलेल्या सर्वच आमदारांकडून शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत टीकेचे धनी बनत आहेत. तर दुसरीकडे संजय राऊत यांच्याकडूनही या आमदारांवर तिखट शब्दांत बाण सोडले जात असल्याचे नाशिक येथे पाहावयास मिळाले. नाशिकमध्ये शुक्रवारी (दि. 8) पत्रकार परिषदेत राऊत यांनी आमच्याविरोधात बोलाण्याकरिता भाजपला 40 भोंगे मिळाल्याचे सांगत बंडखोर आमदारांची पुन्हा …

The post Sanjay Raut : आमच्याविरोधात बोलण्यासाठी भाजपला 40 भोंगे मिळाले appeared first on पुढारी.

Continue Reading Sanjay Raut : आमच्याविरोधात बोलण्यासाठी भाजपला 40 भोंगे मिळाले