तालुक्यातील चोरट्यांवर तडीपारीची कारवाई करावी; नागरिकांची मागणी

सुरगाणा (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा; सुरगाणा शहरासह तालुका परिसरात मोबाईल, मोटरसायकल, दागिने यांसारख्या विविध प्रकारच्या चोऱ्या करणाऱ्या युवकांवर आणि त्याच्या साथीदारांवर कायदेशीर तडीपारीची कारवाई करण्याची मागणी त्रस्त नागरिकांकडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सुरगाणा शहरासह तालुका परिसरात मोबाईल, मोटरसायकल, पेट्रोल, घरातून ऐवज लंपास करणे यासारख्या चोऱ्या सातत्याने घडत आहेत. बाहेरून येणारे व …

The post तालुक्यातील चोरट्यांवर तडीपारीची कारवाई करावी; नागरिकांची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading तालुक्यातील चोरट्यांवर तडीपारीची कारवाई करावी; नागरिकांची मागणी

जळगाव जिल्ह्यात दोन लाख ५० हजार रुपयांच्या चोऱ्या

जळगाव : जिल्ह्यात विविध पोलीस स्टेशन अंतर्गत झालेल्या चोरट्यांनी कापसाच्या गोण्या, मशीन, जनावरे, मोटरसायकल अशा विविध मुद्देमालाच्या चोऱ्या करून दोन लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. वरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत शेतकरी उदय नारायणराव देशमुख यांच्या शेतात असलेल्या शेडचे कुलूप तोडून त्यामधून २४ हजार रुपयांच्या कापसाच्या गोण्या व सहा हजार रुपयांच्या कोंबड्या सावतर शिवारामधून …

The post जळगाव जिल्ह्यात दोन लाख ५० हजार रुपयांच्या चोऱ्या appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्ह्यात दोन लाख ५० हजार रुपयांच्या चोऱ्या