जायकवाडी मृतसाठ्यातून मराठवाड्याला पाणी पुरवा, जिल्हाधिकाऱ्यांचा प्रस्ताव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-नाशिक व अहमदनगरच्या धरणांतून मराठवाड्यासाठी जायकवाडीत ८.६ टीएमसी पाणी सोडण्याच्या निर्णयावरून पाणी संघर्ष निर्माण झाला असताना नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आरक्षण बैठकीचा संदर्भ देत नाशिक जिल्ह्यातील धरणांतून विसर्ग न करता जायकवाडीच्या मृत साठ्यातूनच मराठवाड्याला पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाला पाठविल्याची …

The post जायकवाडी मृतसाठ्यातून मराठवाड्याला पाणी पुरवा, जिल्हाधिकाऱ्यांचा प्रस्ताव appeared first on पुढारी.

Continue Reading जायकवाडी मृतसाठ्यातून मराठवाड्याला पाणी पुरवा, जिल्हाधिकाऱ्यांचा प्रस्ताव

जायकवाडीच्या पाण्यासंदर्भात संभ्रम कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-नाशिक व नगर जिल्ह्यामधून जायकवाडीला पाणी सोडण्याबद्दल उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (दि.२१) नकार दिला आहे. यासंदर्भात १२ डिसेंबरला न्यायालयाने पुढची सुनावणी ठेवली आहे. पण, पाणी सोडण्याबद्दल कोणतेही आदेश नसल्याने गंगापूर व दारणा धरणांमधून देण्याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. दरम्यान, वरिष्ठ स्तरावरून पाणीसंदर्भातील आदेश प्राप्त झाल्यानंतर योग्य ती …

The post जायकवाडीच्या पाण्यासंदर्भात संभ्रम कायम appeared first on पुढारी.

Continue Reading जायकवाडीच्या पाण्यासंदर्भात संभ्रम कायम

Nashik News : जायकवाडीला पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा विरोध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; जायकवाडीला नाशिकच्या धरणांतून पाणी सोडण्याच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या निर्णयाला नाशिक तालुक्यातील सय्यदपिंप्री गावातील शेतकऱ्यांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी भाजप आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी शासनाकडे केल्यानंतर या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी (दि.२) आ. फरांदे यांची भेट घेत त्यांच्या भूमिकेचे स्वागत केले. जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती …

The post Nashik News : जायकवाडीला पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा विरोध appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News : जायकवाडीला पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा विरोध