नाशिक : जिल्हा परिषदेच्या महत्त्वाकांक्षी योजनेला निधीअभावी खीळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची महत्त्वाकांक्षी समजली जाणारी ‘सुपर १००’ योजना निधी आणि विभाग यांवरून अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यंदाच्या जि. प.च्या अंदाजपत्रकात अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना जेईई, नीट, एमएचसीईट या प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी ‘सुपर १००’ ही योजना प्रस्तावित करण्यात आली असून, त्यासाठी दीड कोटी रुपयांची …

The post नाशिक : जिल्हा परिषदेच्या महत्त्वाकांक्षी योजनेला निधीअभावी खीळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा परिषदेच्या महत्त्वाकांक्षी योजनेला निधीअभावी खीळ

अर्थसंकल्प: पायाभूत सुविधांच्या विकासावर भर; नूतन योजनांचा समावेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेचा सन २०२४-२५ साठीचा अर्थसंकल्प जिल्हा परिषदेचे लेखा व वित्त अधिकारी डॉ. भालचंद्र चव्हाण यांनी प्रशासक तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये सादर केला. यंदा हा अर्थसंकल्प ५८ कोटी ९९ लाखांचा आहे. त्यामध्ये १८ कोटी २० लाख रुपयांची मागील वर्षाची शिल्लक, तर ४० …

The post अर्थसंकल्प: पायाभूत सुविधांच्या विकासावर भर; नूतन योजनांचा समावेश appeared first on पुढारी.

Continue Reading अर्थसंकल्प: पायाभूत सुविधांच्या विकासावर भर; नूतन योजनांचा समावेश

कुपोषित बालकांच्या पालकांना पुरवणार २५ मादी, तीन नर कोंबड्या

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने कुपोषित बालकांसाठी (Malnourished children) कोंबडीवाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. येत्या शुक्रवारी (दि.९) सुरगाणा तालुक्यातील ३४ कुपोषित बालकांच्या पालकांना प्रत्येकी २५ कोंबड्या आणि तीन नर कोंबड्यांचे वाटप केले जाणार आहे. या कोबड्यांच्या अंड्यांमुळे बालकांचे पोषण होण्यास मदत होणार असून, त्यांच्या पालकांना देखील अंड्यांच्या विक्रीतून उत्पन्नाचे साधन प्राप्त होणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन …

The post कुपोषित बालकांच्या पालकांना पुरवणार २५ मादी, तीन नर कोंबड्या appeared first on पुढारी.

Continue Reading कुपोषित बालकांच्या पालकांना पुरवणार २५ मादी, तीन नर कोंबड्या