
नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा शुक्रवार (दि. १९) पासून नाशिक दौरा आयाेजित केला आहे. राज ठाकरे हे गुरुवार (दि. १८) पासून नाशिक दौऱ्यावर येणार होते, मात्र त्यांनी दौऱ्यात बदल केला आहे. ते शुक्रवार (दि. १९) ते साेमवार (दि. २२) शहरात संघटनानिहाय बैठका घेणार आहेत.
आगामी महापालिका निवडणुकीसह विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन वाढवण्यासोबतच नाशिकसह जळगाव, धुळे, नंदुरबार आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमधील पक्षाचा आढावा राज ठाकरे घेणार आहेत.
हेही वाचा :
- प्रवाशांना मिळेना माफक दरात “चहा-नाश्ता’, एसटी महामंडळाच्या योजनेचा उडला बोजवारा
- सांगली : शिराळा येथे अल्पवयीन मुलीसोबत विवाह; विवाह जुळवणार्यासह 8 जणांवर गुन्हा
- karnataka cm name | ब्रेकिंग : कर्नाटकचा तिढा अखेर सुटला! मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्रीपदी डी. के. शिवकुमार
The post राज ठाकरे उद्या नाशिक दौऱ्यावर appeared first on पुढारी.