नाशिक : स्वातंत्र्यासाठी योगदान नाही त्यांच्याच हाती सत्ता – नाना पटोले

सिडको/नाशिक : पुढारी वृत्तसेवा भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी काँग्रेसचे मोठे योगदान आहे. मात्र आता ज्यांचा स्वातंत्र्यामध्ये सहभाग नव्हता, असे लोक केंद्राच्या सत्तेत बसून देश चालवत आहेत. यासाठी देशाचे संविधान, लोकशाही व स्वातंत्र्य कायम राहावे, ही भूमिका जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आजादी गौरव यात्रेच्या माध्यमातून केला जात असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केले. स्वातंत्र्याच्या …

The post नाशिक : स्वातंत्र्यासाठी योगदान नाही त्यांच्याच हाती सत्ता - नाना पटोले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्वातंत्र्यासाठी योगदान नाही त्यांच्याच हाती सत्ता – नाना पटोले

नाशिक : काँग्रेसच्या आजादी गौरव पदयात्रेस सातपूरपासून सुरुवात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशाच्या 75 व्या अमृत गौरव वर्षानिमित्त नाशिक शहर काँग्रेस कमिटीतर्फे सातपूर काँग्रेस ब्लॉक कमिटीमध्ये गौरव पदयात्रेस सातपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व स्वातंत्र्यसेनानी राघोजी भांगरे यांना वंदन करून सुरुवात झाली. सातपूर राजवाडा येथून निघालेली पदयात्रा निगळ गल्ली, भंदुरे गल्ली, छत्रपती शिवाजी महाराज भाजीमंडई, सातपूर कॉलनी, अंबिका स्वीटपासून कार्बन नाका येथे आली …

The post नाशिक : काँग्रेसच्या आजादी गौरव पदयात्रेस सातपूरपासून सुरुवात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : काँग्रेसच्या आजादी गौरव पदयात्रेस सातपूरपासून सुरुवात

नाशिक : केंद्राच्या धर्म, जातीयवादामुळे राज्यघटना संकटात : बाळासाहेब थोरातांची टीका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारमधील भाजपकडून दहशत निर्माण करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. महागाईमध्ये वाढ होऊनही त्यावर उपाययोजना करण्याऐवजी भाजप समाजामध्ये धर्म आणि जातीयवाद वाढीस लावत असल्याने राज्यघटना संकटात सापडल्याची टीका काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली. भाजप-शिंदे गटाने मंत्र्यांचे अधिकार थेट सचिवांना प्रदान केल्याने या सरकारने आता मंत्रालयाची पाटी …

The post नाशिक : केंद्राच्या धर्म, जातीयवादामुळे राज्यघटना संकटात : बाळासाहेब थोरातांची टीका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : केंद्राच्या धर्म, जातीयवादामुळे राज्यघटना संकटात : बाळासाहेब थोरातांची टीका