नाशिक प्रकल्प कार्यालयात अधिकार्‍यांचे खच्चीकरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आदिवासी विकास विभागाच्या नाशिक प्रकल्प कार्यालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांकडून इतर अधिकारी व कर्मचार्‍यांचे खच्चीकरण केले जात आहे. राजपत्रित वर्ग दोनच्या अधिकार्‍यांचा पदभार काढून ते कनिष्ठ कर्मचार्‍यांकडे देण्याचा अजब फतवा संबंधित वरिष्ठ अधिकार्‍यांनी काढला आहे. इतर अधिकार्‍यांबाबतही तोच प्रकार घडला असून, अधिकारांचे वाटप करताना नियमांना केराची टोपली दाखविण्यात आल्याची चर्चा रंगत आहे. भावीनिमगावमध्ये …

The post नाशिक प्रकल्प कार्यालयात अधिकार्‍यांचे खच्चीकरण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक प्रकल्प कार्यालयात अधिकार्‍यांचे खच्चीकरण

नाशिक : सव्वा लाख विद्यार्थ्यांना डीबीटीचा हप्ता वितरित; आदिवासी विकास विभागाची योजना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आदिवासी विकास विभागाकडून राज्यातील सुमारे 500 शासकीय आश्रमशाळांमधील तब्बल सव्वा लाख विद्यार्थ्यांना सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाच्या डीबीटीचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला. त्यामुळे शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभापासून विद्यार्थ्यांना वैयक्तिक आणि दैनंदिन वापराच्या वस्तू खरेदी करण्यासाठी पैसे उपलब्ध झाले आहेत. आता दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणाऱ्या पालकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. चक्क रेडियमसारख्या चमकणार्‍या …

The post नाशिक : सव्वा लाख विद्यार्थ्यांना डीबीटीचा हप्ता वितरित; आदिवासी विकास विभागाची योजना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सव्वा लाख विद्यार्थ्यांना डीबीटीचा हप्ता वितरित; आदिवासी विकास विभागाची योजना

नाशिक : नामांकित शाळा ठरेना.. विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शैक्षणिक वर्ष सुरू होऊन तब्बल दोन महिन्यांचा कालावधी लोटला असून, अद्यापही राज्यातील नामांकित शाळा आदिवासी विकास विभागाकडून निश्चित करण्यात आलेल्या नाहीत. त्यातच नवीन नामांकित शाळांना मान्यता न देण्याचे धोरण राज्य शासनाने निश्चित केले आहे. त्यामुळे जुन्या नामांकित शाळांमध्ये नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसून, केवळ यापूर्वी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच शालेय अभ्यासक्रमाचे धडे …

The post नाशिक : नामांकित शाळा ठरेना.. विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नामांकित शाळा ठरेना.. विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेना

नाशिक : देशाच्या विकासात आदिवासींचे योगदान मोठे : अनुपकुमार यादव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत आदिवासी समाजातील अनेक योद्ध्यांनी बलिदान दिले आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाच्या विकासात आदिवासी समाजाचे मोठे योगदान राहिले आहे. राष्ट्रपतीच्या रूपाने आज देशाच्या सर्वोच्च स्थानी आदिवासी महिला विराजमान झाल्या आहेत. ही बाब कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांनी केले. रत्नागिरी : पर्ससीनला 12 नॉटीकल मैलाबाहेर मिळणार …

The post नाशिक : देशाच्या विकासात आदिवासींचे योगदान मोठे : अनुपकुमार यादव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देशाच्या विकासात आदिवासींचे योगदान मोठे : अनुपकुमार यादव