नाशिक : आदिवासी बांधवांच्या गरजांनुसार योजनांची अंमलबजावणी – डॉ. विजयकुमार गावित

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा आदिवासी बांधवांच्या सक्षमीकरणासाठी आदिवासी विकास विभागामार्फत विविध योजना राबविल्या जातात. आगामी काळात आदिवासी बांधवांच्या आवश्यक गरजा लक्षात घेऊन योजनांची अंमलबजावणी करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले. नसरापूर येथील शवदाहिनीचे बांधकाम निकृष्ट नाशिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत मखमलाबाद येथे स्वीकार तथा संशोधन केंद्र इमारत भूमिपूजनाप्रसंगी …

The post नाशिक : आदिवासी बांधवांच्या गरजांनुसार योजनांची अंमलबजावणी - डॉ. विजयकुमार गावित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आदिवासी बांधवांच्या गरजांनुसार योजनांची अंमलबजावणी – डॉ. विजयकुमार गावित

नाशिक : ‘स्वयंम’चा लक्ष्यांक पूर्ण झाल्याने आदिवासी विद्यार्थ्यांची परवड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आदिवासी विकास विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय ‘स्वयंम’ योजना राबविण्यात येत आहे. मात्र, चालू शैक्षणिक वर्षाचा लक्ष्यांक पूर्ण झाल्याने उर्वरित विद्यार्थ्यांचे अर्ज संकेतस्थळावर स्वीकारले जात नसल्याचे चित्र आहे. त्यातच आदिवासी प्रशासनाने लक्ष्यांकाचे कारण पुढे करत जबाबदारी झटकल्याने या आदिवासी विद्यार्थ्यांची परवड होत आहे. नाशिक : सीईटीचे …

The post नाशिक : ‘स्वयंम’चा लक्ष्यांक पूर्ण झाल्याने आदिवासी विद्यार्थ्यांची परवड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘स्वयंम’चा लक्ष्यांक पूर्ण झाल्याने आदिवासी विद्यार्थ्यांची परवड

नाशिक : राज्यपालांनी घेतला आढावा : विद्यार्थ्यांकडेही वेधले लक्ष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातल्या आदिवासी बांधवांसाठी आदिवासी विकास विभाग सतत कार्यशील असतो. आदिवासी विद्यार्थ्यांचे गुणवत्तापूर्ण शिक्षण तसेच सर्वच आदिवासी बांधवांचे आरोग्य, जीवनकौशल्य यासाठी विविध उपक्रम आदिवासी विकास विभागाकडून राबविले जातात. मागील तीन वर्षांतील राबविलेले विविध उपक्रम आणि योजनांचा राजभवन येथील बैठकीत महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी नुकताच आढावा घेतला. राज्य सरकारने ‘आरटीई’मधील शाळांचे १८०० …

The post नाशिक : राज्यपालांनी घेतला आढावा : विद्यार्थ्यांकडेही वेधले लक्ष appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राज्यपालांनी घेतला आढावा : विद्यार्थ्यांकडेही वेधले लक्ष

दै. पुढारी इम्पॅक्ट : अखेर आदिवासी आयुक्तालय समस्यांतून मुक्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आदिवासी विकास विभागाचे मुख्यालय अर्थात आयुक्तालय समस्यांच्या जंजाळातून लवकरच मुक्त होणार आहे. पुढारीमध्ये ‘आदिवासी आयुक्तालय समस्यांचे आगार’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आयुक्त नयना गुंडे यांनी तत्काळ दखल घेऊन पिण्याच्या पाण्यासह प्रसाधानगृह यांसाख्या मूलभूत सुविधा पुरविण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रशासनाकडून तत्काळ कार्यवाही करत कामांना सुरुवात केली आहे. त्यामुळे दुर्गम भागातून येणार्‍या …

The post दै. पुढारी इम्पॅक्ट : अखेर आदिवासी आयुक्तालय समस्यांतून मुक्त appeared first on पुढारी.

Continue Reading दै. पुढारी इम्पॅक्ट : अखेर आदिवासी आयुक्तालय समस्यांतून मुक्त

नाशिक : आदिवासीचा ‘तो’ शासन आदेश रद्द करावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा तसेच वसतिगृहातील विद्यार्थ्यांना भोजन व नाश्ता पुरविण्यासाठी ठराविक ठेकेदार डोळ्यासमोर ठेवून काढलेला २ मार्च २०२३ चा शासन आदेश तातडीने रद्द करावा. तसेच पूर्वीप्रमाणेच स्थानिक पातळीवर निविदा प्रक्रिया राबविण्याचे साकडे अनुसूचित जाती-जमाती ठेकेदार संघटनेने निवेदनाद्वारे आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे यांना घातले. आदिवासी विभागाच्या संपूर्ण राज्यात आश्रमशाळा …

The post नाशिक : आदिवासीचा 'तो' शासन आदेश रद्द करावा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आदिवासीचा ‘तो’ शासन आदेश रद्द करावा

नाशिक : कार्यालयाला जागा देता का जागा? अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीची आर्त हाक

नाशिक : नितीन रणशूर आदिवासी विकास विभागांतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांचे जमात प्रमाणपत्र पडताळणी तत्काळ व्हावी व लाभार्थ्यांच्या सोयीसाठी सुमारे वर्षभरापूर्वी नाशिक अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे दुसरे कार्यालय सुरू केले होते, तेव्हापासून दोन्ही समित्यांचे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यासाठी शहरात विविध ठिकाणी जागांचा शोध घेतला जात आहे. मात्र, शासकीय दर आणि बाजारपेठांमध्ये सुरू असलेला दर यामध्ये …

The post नाशिक : कार्यालयाला जागा देता का जागा? अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीची आर्त हाक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कार्यालयाला जागा देता का जागा? अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीची आर्त हाक

नाशिक : विज्ञान प्रदर्शनात आदिवासी विद्यार्थ्यांचा आविष्कार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आदिवासी विकास विभागाच्या मोहनदरी येथील शाळेत प्रकल्पस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात आदिवासी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट आविष्कार सादर करत उपस्थितांचे मने जिंकली. या विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याचा वापर करत अतिशय कमी साधनसामग्रीत विविध प्रकल्प बनविले आहे. त्यामुळे हे प्रकल्प चर्चेचा विषय ठरत आहे. वजन कमी करायला गेली अन् खिसा झाला …

The post नाशिक : विज्ञान प्रदर्शनात आदिवासी विद्यार्थ्यांचा आविष्कार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विज्ञान प्रदर्शनात आदिवासी विद्यार्थ्यांचा आविष्कार

डॉ. भारती पवार : इतिहासाने अनेक क्रांतिकारकांची दखल घेतली नाही

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जल, जंगल आणि जमिनीसाठी आदिवासी बांधवांनी संघर्ष केला. देशाच्या उभारणीतही आदिवासी समाजातील क्रांतिकारकांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे त्यांचा इतिहास आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. मात्र, इतिहासाने आजही अनेक क्रांतिकारकांची दखल घेतली नसल्याची खंत केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी व्यक्त केली. पंढरपूर : ओव्हरलोड ऊस वाहतूक देतेय अपघाताला निमंत्रण आदिवासी विकास विभागाकडून आयोजित …

The post डॉ. भारती पवार : इतिहासाने अनेक क्रांतिकारकांची दखल घेतली नाही appeared first on पुढारी.

Continue Reading डॉ. भारती पवार : इतिहासाने अनेक क्रांतिकारकांची दखल घेतली नाही

Nashik : पिंजर्‍यातील मत्स्यव्यवसायासाठी सामंजस्य करार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणार्‍या आदिवासी बांधवांच्या उत्पन्नवाढीसाठी आदिवासी विकास विभागांच्या शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाने पुढाकार घेतला आहे. पिंजर्‍या मत्स्यव्यवसायातून आदिवासींसाठी उपजीविकेचा पर्याय निर्माण करण्यासाठी विशेष योजना राबविण्यात येत आहे. दोन आदिवासी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांसोबतचा या योजनेचा सामंजस्य करार राज्याचे आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या योजनेमुळे सुमारे …

The post Nashik : पिंजर्‍यातील मत्स्यव्यवसायासाठी सामंजस्य करार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : पिंजर्‍यातील मत्स्यव्यवसायासाठी सामंजस्य करार

आदिवासी विकास विभाग : आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचा टक्का वाढला

नाशिक : नितीन रणशूर कोरोनाच्या दोन वर्षांच्या प्रादुर्भावानंतर जनजीवन पूर्वपदावर आले असून, सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात शाळा-महाविद्यालये गजबजली आहेत. कोरोनामुळे काही प्रमाणात आदिवासी बांधवांचे स्थलांतर थांबल्याने आदिवासी विकास विभागाच्या राज्यातील शासकीय आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचा टक्का वाढला आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षांत प्रवेशित विद्यार्थ्यांचा आकडा दोन लाखांच्या घरात गेला आहे. त्यात निवासी, बःहिस्थ आणि विनासवलत विद्यार्थ्यांचा समावेश …

The post आदिवासी विकास विभाग : आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचा टक्का वाढला appeared first on पुढारी.

Continue Reading आदिवासी विकास विभाग : आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचा टक्का वाढला