नाशिक शहरातील उद्यानांत उभारणार ‘ऑक्सिजन पॉकेट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या उद्यान विभागाकडून शहरातील प्रमुख उद्यानांमध्ये ‘आॅक्सिजन पॉकेट’ उभारले जाणार असून, उद्यान विभाग त्यादृष्टीने कामाला लागला आहे. नाशिकरोड, पूर्व, पश्चिम, सातपूर, पंचवटी, नवीन नाशिक या विभागांत प्रत्येकी एक याप्रमाणे ऑक्सिजन पॉकेट निर्माण केले जाणार आहे. एका पॉकेटमध्ये सुमारे २५ ते ३० हजार वृक्षांची लागवड केली जाणार असल्याची माहिती उद्यान विभागाचे नवनियुक्त …

The post नाशिक शहरातील उद्यानांत उभारणार 'ऑक्सिजन पॉकेट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरातील उद्यानांत उभारणार ‘ऑक्सिजन पॉकेट

नाशिक : उद्याने, जॉगिंग ट्रॅकवर सीसीटीव्ही बसवण्याची सत्कार्य फाउंडेशनची मागणी

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा कचरा टाकणारे, साहित्यांची चोरी करणारे यासह मद्यपी व टवाळखोरांवर कारवाई करता यावी, महापालिकेच्या मालमत्तेचे, नागरिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी उद्याने आणि जॉगिंग ट्रॅकवर स्मार्ट सिटीमार्फत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनने केली आहे. महापालिका आयुक्तांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे. चक्क उघड्यावर जाळला …

The post नाशिक : उद्याने, जॉगिंग ट्रॅकवर सीसीटीव्ही बसवण्याची सत्कार्य फाउंडेशनची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उद्याने, जॉगिंग ट्रॅकवर सीसीटीव्ही बसवण्याची सत्कार्य फाउंडेशनची मागणी

नाशिक : उद्यानाच्या ठेकेदारांना महापालिकेचा हिसका, 138 उद्यानांत त्रुटी; आठ लाखांचा दंड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेची शहरातील जवळपास 300 उद्याने ही देखभाल दुरुस्तीसाठी ठेकेदारांच्या हवाली करण्यात आली आहेत. ठेकेदारांच्या दुर्लक्षामुळे यातील बहुतांश उद्याने भकास झाली असून, 138 उद्याने भकास करणार्‍या ठेकेदारांना महापालिकेने हिसका दाखवत आठ लाखांचा दंड केला आहे. दरम्यान, मनपाच्या उद्यान विभागाला आढळून आलेल्या त्रुटींची पूर्तता केली जात नाही तापर्यंत पुढील देयके अदा न करण्याचे …

The post नाशिक : उद्यानाच्या ठेकेदारांना महापालिकेचा हिसका, 138 उद्यानांत त्रुटी; आठ लाखांचा दंड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उद्यानाच्या ठेकेदारांना महापालिकेचा हिसका, 138 उद्यानांत त्रुटी; आठ लाखांचा दंड