खासगी संगणक चालकावर एसीबीची कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वस्त धान्य दुकानातील रेशन सुरु करुन देण्याच्या नावाखाली एक हजार रुपयांची लाच स्वीकारणारा खासगी संगणक चालकावर एसीबीने कारवाई केली. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, शरद रुंजा आढाव (40) हा सिन्नर तहसील कार्यालयात खासगी संगणक चालक असून, तक्रारदाराने रेशन पुन्हा सुरु करण्यासाठी तहसील कार्यालयात अर्ज दिला होता. सदर अर्जाच्या अनुषंगाने आढाव यांनी तक्रारदाराकडे धान्य …

The post खासगी संगणक चालकावर एसीबीची कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading खासगी संगणक चालकावर एसीबीची कारवाई

नाशिक : मनमाड नगर परिषदेत तीन लाचखोरांना रंगेहाथ पकडले

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा केलेल्या कामाच्या बिलाचा चेक काढून दिल्याच्या मोबदल्यात 36 हजार रुपये लाचेची मागणी करून शुक्रवारी (दि. 3) लाचेची रक्कम स्वीकारताना मनमाड नगर परिषदेतील दोघांना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. मनमाड येथील तक्रारदाराच्या तक्रारीनुसार त्यांच्या कन्स्ट्रक्शन फर्मचे बिल नगर परिषद कार्यालय मनमाड येथे जमा करण्यात आले होते. मात्र, मनमाड नगर परिषद …

The post नाशिक : मनमाड नगर परिषदेत तीन लाचखोरांना रंगेहाथ पकडले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनमाड नगर परिषदेत तीन लाचखोरांना रंगेहाथ पकडले