छाननीचे पाच दिवस : कोट्यवधींचे घबाड आले समोर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील आठ शासकीय कंत्राटदारांच्या कार्यालये व निवासस्थानी आयकर विभागाच्या पथकाने छापे टाकले. पाच दिवसांच्या या छापासत्रात आयकर विभागास सुमारे ८५० कोटी रुपयांचे बेहिशेबी व्यवहार, कागदपत्रे आढळल्याचे समजते. तसेच खासगी लॉकर्समध्ये सुमारे सहा कोटी रुपयांची रोकड व तीन कोटी रुपयांचे सोन्याचांदीचे दागिनेही आढळले आहेत. (Income Tax Raid) मंगळवारपासून शहरातील शासकीय कंत्राटदारांच्या कार्यालये, …

The post छाननीचे पाच दिवस : कोट्यवधींचे घबाड आले समोर appeared first on पुढारी.

Continue Reading छाननीचे पाच दिवस : कोट्यवधींचे घबाड आले समोर

देवना साठवण तलाव : माजी पालकमंत्री भुजबळांच्या प्रयत्नांना यश; सिंचन क्षमता वाढणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या येवला तालुक्यातील प्रलंबित देवना सिंचन प्रकल्पाची ८ कोटी ९५ लक्ष रुपयांची फेरनिविदा प्रसिद्ध झाली असून, बहुप्रतीक्षित देवना सिंचन प्रकल्पाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून वनविभागाच्या हद्दीत येणाऱ्या देवना सिंचन प्रकल्पास १२ कोटी ७७ …

The post देवना साठवण तलाव : माजी पालकमंत्री भुजबळांच्या प्रयत्नांना यश; सिंचन क्षमता वाढणार appeared first on पुढारी.

Continue Reading देवना साठवण तलाव : माजी पालकमंत्री भुजबळांच्या प्रयत्नांना यश; सिंचन क्षमता वाढणार

नाशिक : ठेकेदार तुपाशी, चौकीदार उपाशी; कंत्राटी सुरक्षारक्षकांची सर्रास लूट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ना पीएफ, ना बोनस, ना आरोग्याची हमी अशी स्थिती असलेल्या कंत्राटी सुरक्षारक्षकांची लूट ठेकेदार राजरोसपणे करीत आहेत. 12 तासांपेक्षा अधिक ड्यूूटी करावी लागत असतानाही सुरक्षारक्षकांना म्हणावा तसा मोबदला मिळत नाही. याउलट सुरक्षारक्षकांच्या जिवावर एजन्सी आणि कंपन्या मालामाल होत असल्याने चौकीदार उपाशी अन् ठेकेदार तुपाशी, अशीच काहीशी स्थिती बघावयास मिळत आहे. औंध …

The post नाशिक : ठेकेदार तुपाशी, चौकीदार उपाशी; कंत्राटी सुरक्षारक्षकांची सर्रास लूट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ठेकेदार तुपाशी, चौकीदार उपाशी; कंत्राटी सुरक्षारक्षकांची सर्रास लूट