नाशिक : केंद्राच्या धर्म, जातीयवादामुळे राज्यघटना संकटात : बाळासाहेब थोरातांची टीका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारमधील भाजपकडून दहशत निर्माण करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. महागाईमध्ये वाढ होऊनही त्यावर उपाययोजना करण्याऐवजी भाजप समाजामध्ये धर्म आणि जातीयवाद वाढीस लावत असल्याने राज्यघटना संकटात सापडल्याची टीका काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली. भाजप-शिंदे गटाने मंत्र्यांचे अधिकार थेट सचिवांना प्रदान केल्याने या सरकारने आता मंत्रालयाची पाटी …

The post नाशिक : केंद्राच्या धर्म, जातीयवादामुळे राज्यघटना संकटात : बाळासाहेब थोरातांची टीका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : केंद्राच्या धर्म, जातीयवादामुळे राज्यघटना संकटात : बाळासाहेब थोरातांची टीका

उद्योगपतींच्या कर्जमाफीसाठी केंद्राकडून सर्वसामान्यांची लूट : आमदार कुणाल पाटील

धुळे; पुढारी वृत्तसेवा : देशातील सर्वसामान्य जनतेच्या खाण्याच्या वस्तूंवर जीएसटीच्या माध्यमातून कर लावून लुटण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे. सर्वसामान्य माणसांची लूट करून भरलेली तिजोरी केंद्र सरकार त्यांच्या उद्योगपती मित्रांवर कर्ज माफ करण्यासाठी खाली करत असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा आमदार कुणाल पाटील यांनी केला. केंद्र सरकारच्या या दडपशाहीच्या विरोधात काँग्रेस आक्रमक होत असल्यामुळेच …

The post उद्योगपतींच्या कर्जमाफीसाठी केंद्राकडून सर्वसामान्यांची लूट : आमदार कुणाल पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading उद्योगपतींच्या कर्जमाफीसाठी केंद्राकडून सर्वसामान्यांची लूट : आमदार कुणाल पाटील