नाशिक : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, खारघर दुर्घटनेप्रकरणी काँग्रेसची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र सरकार आयोजित खारघर ये‌‌थील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी वीस लाखांपेक्षा जास्त श्री सदस्य राज्यभरातून उपस्थित होते. राज्य सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे १४ जणांना जीव गमवावा लागला. या दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमस्थळी उपस्थितांसाठी मंडप, पिण्याचे …

The post नाशिक : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, खारघर दुर्घटनेप्रकरणी काँग्रेसची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, खारघर दुर्घटनेप्रकरणी काँग्रेसची मागणी

नाशिक : बाजार समितीच्या निवडणुकीत रंग चढण्यास सुरुवात

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत असून त्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातर्फे इच्छुक असलेल्या उमेदवारांची बैठक शालिमार येथील शिवसेना कार्यालयात पार पडली. यावेळी उपनेते सुनील बागूल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी इच्छुकांची मते जाणून घेतली. नाशिक : आदित्य यांच्या विचारांची …

The post नाशिक : बाजार समितीच्या निवडणुकीत रंग चढण्यास सुरुवात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बाजार समितीच्या निवडणुकीत रंग चढण्यास सुरुवात

नाशिक : विश्वासघाताला भाजपत स्थान नाही : बावनकुळे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राजकारणामध्ये मनभेद व मतभेद होऊ शकतात. ते दूरही होऊ शकतील. पण, राजकारणातील विश्वासघात भाजप कदापही सहन करू शकत नाही. अशा प्रवृत्तींना भाजपमध्ये स्थानही नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला. शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असे सांगताना अयोध्येत तुम्हीही जा, आम्हीपण जाऊ, असा सल्लादेखील …

The post नाशिक : विश्वासघाताला भाजपत स्थान नाही : बावनकुळे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विश्वासघाताला भाजपत स्थान नाही : बावनकुळे

अदानी समुहाच्याविरोधात एलआयसीसमोर धुळे शहर काँग्रेसचे आंदोलन

धुळे; पुढारी वृत्तसेवा : अदानी समुहाच्या महाघोटाळ्याविरोधात धुळे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने धुळे येथील एलाआयसी कार्यालयासमोर पर्दाफाश आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करुन सर्वसामान्य माणसाचा पैसा सुरक्षित करण्यात यावा अशी मागणी यावेळी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल भामरे यांनी केली. देश आर्थिक संकटात असतांना केंद्रातील सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील महत्वाचे प्रकल्प अदानी समुहाला विकण्याचा सपाटा …

The post अदानी समुहाच्याविरोधात एलआयसीसमोर धुळे शहर काँग्रेसचे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading अदानी समुहाच्याविरोधात एलआयसीसमोर धुळे शहर काँग्रेसचे आंदोलन

शिंदे सरकार १४ फेब्रुवारीला कोसळणार ; नाना पटोले यांचे भाकित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सहा महिन्यांपुर्वी महाराष्ट्रात असंवैधानिक शिंदे सरकार अस्तित्वात आले आहे. १६ आमदारांवर अपात्रेची टांगती तलवार कायम आहे. येत्या १४ फेब्रुवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सुनावणीनंतर शिंदे सरकार कोसळणार असल्याचे भाकित काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी वर्तविले आहे. विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघातील …

The post शिंदे सरकार १४ फेब्रुवारीला कोसळणार ; नाना पटोले यांचे भाकित appeared first on पुढारी.

Continue Reading शिंदे सरकार १४ फेब्रुवारीला कोसळणार ; नाना पटोले यांचे भाकित

पदवीधर निवडणुकीसाठी ठाकरे गटाची खास रणनीती, मुंबईहून खास टीम नाशिकमध्ये दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने अत्यंत प्रतिष्ठेची केली असून, महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांना निवडून आणण्यासाठी मुंबईहून शिवसेनेचे खास पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे पथक दाखल झाले आहे. मुंबईचे आमदार विलास पोतनीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शालिमार कार्यालयात झालेल्या बैठकीत खास रणनीती आखण्यात आली. यावेळी उपनेते सुनील …

The post पदवीधर निवडणुकीसाठी ठाकरे गटाची खास रणनीती, मुंबईहून खास टीम नाशिकमध्ये दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading पदवीधर निवडणुकीसाठी ठाकरे गटाची खास रणनीती, मुंबईहून खास टीम नाशिकमध्ये दाखल

पदवीधरचा रणसंग्राम : मतदानासाठी प्रशासनाची तयारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर निवडणुकीतील उमेदवारी अर्जावरून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. हा मुद्दा विरोधकांनी सत्ताधारी विरुद्ध प्रतिष्ठेचा केल्याने निवडणूक बिनविरोध होण्याच्या आशा मावळल्या आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनानेही मतदानाच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. नगर : महागाईने कमी झाला संक्रांतीचा गोडवा ! पदवीधर मतदारसंघासाठी येत्या 30 तारखेला मतदान होणार आहेे. जिल्ह्यातील सुमारे 67 …

The post पदवीधरचा रणसंग्राम : मतदानासाठी प्रशासनाची तयारी appeared first on पुढारी.

Continue Reading पदवीधरचा रणसंग्राम : मतदानासाठी प्रशासनाची तयारी

भारत जोडो यात्रा : नाशिककरांचाही उत्स्फूर्त सहभाग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्या कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो पदयात्रेचे महाराष्ट्रात जंगी स्वागत होऊन महाराष्ट्रातील अंतिम टप्प्यात शेगाव येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेत नाशिकमधील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, रमेश साळवे, मनोहर आहिरे, प्रा. …

The post भारत जोडो यात्रा : नाशिककरांचाही उत्स्फूर्त सहभाग appeared first on पुढारी.

Continue Reading भारत जोडो यात्रा : नाशिककरांचाही उत्स्फूर्त सहभाग

जळगाव : गिरीश महाजनांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन

जळगाव : राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी विद्यार्थ्यांना शिवराळ भाषेत संभाषण केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यावरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून, जळगावात काँग्रेसच्या वतीने गिरीश महाजन यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करून निषेध करण्यात आला. ना.गिरीश महाजन यांना एका विद्यार्थ्याने फोन करून विनंती केली की, आपल्याकडे जिल्हा परिषद भरतीची जी फाइल आलेली …

The post जळगाव : गिरीश महाजनांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : गिरीश महाजनांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन

कितीही त्रास झाला तरी काँग्रेस सोडणार नाही : आमदार कुणाल पाटील

धुळे; पुढारी वृत्तसेवा : धुळे तालुक्यातील अनेक कामे शिंदे सरकारने स्थगित केली आहेत. मात्र, तालुक्याचा विकास व्हावा, म्हणून निधीसाठी संघर्षही करण्याची आपली तयारी आहे. कोणतीही शक्ती आपला विकास थांबवू शकणार नाही. आम्ही तीन पिढ्यापासून काँग्रेस पक्षाची निष्ठेने सेवा करत आलो आहोत. आमच्या रक्तातच काँग्रेस आहे. कितीही त्रास आणि विरोध सहन करावा लागला तरी चालेल, परंतू …

The post कितीही त्रास झाला तरी काँग्रेस सोडणार नाही : आमदार कुणाल पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading कितीही त्रास झाला तरी काँग्रेस सोडणार नाही : आमदार कुणाल पाटील