पोलिस आयुक्तालयाची स्मार्ट सिटी ठेकेदाराला कारवाईची तंबी

‘नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे अद्याप कार्यान्वित न झाल्याने पोलिस आयुक्तालयाने संबंधित ठेकेदाराची कानउघडणी केली आहे. गत तीन वर्षांपासून वारंवार मुदतवाढ मागूनही सीसीटीव्ही कार्यान्वित झालेले नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाहतूक नियोजन, गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना अद्याप ‘सीसीटीव्ही’ची अपेक्षित मदत मिळत नाही. एप्रिलअखेर सीसीटीव्ही सुरू न झाल्यास कारवाई करण्याची तंबी ठेकेदारास …

The post पोलिस आयुक्तालयाची स्मार्ट सिटी ठेकेदाराला कारवाईची तंबी appeared first on पुढारी.

Continue Reading पोलिस आयुक्तालयाची स्मार्ट सिटी ठेकेदाराला कारवाईची तंबी

नाशिक : नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने न घेतल्यास पोलिस अधिकारी-कर्मचारी ‘नियंत्रणात’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पोलिस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची तक्रार गांभीर्याने घ्यावी. तक्रारींचे स्वरूप पाहून गुन्हे दाखल करून संशयितांवर कारवाई करावी. तक्रारदारांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास संबंधित पोलिस ठाण्यातील अधिकारी- अंमलदारांची नियंत्रण कक्षात बदली केली जाईल, अशी इशारावजा सूचना पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पोलिसांनी दिली आहे. यामुळे दाखल गुन्ह्यांची संख्या वाढली तरी तक्रारदारांना न्याय मिळेल …

The post नाशिक : नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने न घेतल्यास पोलिस अधिकारी-कर्मचारी 'नियंत्रणात' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने न घेतल्यास पोलिस अधिकारी-कर्मचारी ‘नियंत्रणात’

धुळे: 25 मार्चपूर्वी नुकसान भरपाईची घोषणा होणार – कृषिमंत्री अब्दुल सत्तार

धुळे : पुढारी वृत्तसेवा राज्यात निसर्गाच्या प्रकोपामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. मात्र राज्यातील भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे सरकार या संकटाच्या काळातही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याचे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या अधिवेशनात दिले. त्यामुळे राज्यात येत्या दोन दिवसात नुकसानीचे पंचनामे केले जातील. त्याचप्रमाणे 25 मार्चच्या पूर्वीच अधिवेशनात शेतकऱ्यांच्या …

The post धुळे: 25 मार्चपूर्वी नुकसान भरपाईची घोषणा होणार - कृषिमंत्री अब्दुल सत्तार appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे: 25 मार्चपूर्वी नुकसान भरपाईची घोषणा होणार – कृषिमंत्री अब्दुल सत्तार

नाशिक : ‘आरटीई’साठी शाळांची आजपासून नोंदणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अर्थात आरटीई कायद्यांतर्गत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून खासगी शाळांच्या नोंदणीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. शाळा नोंदणीला सोमवारी (दि. २३) प्रारंभ होणार आहे. ३ फेब्रुवारीपर्यंत शैक्षणिक संस्थांना ‘आरटीई’साठी शाळा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यानंतर पालकांना अर्ज करता येईल. त्यामुळे प्रत्यक्ष …

The post नाशिक : 'आरटीई'साठी शाळांची आजपासून नोंदणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘आरटीई’साठी शाळांची आजपासून नोंदणी